लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोना  विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या जिल्ह्यात प्रत्येकी १० लाखांचा स्वतंत्र निधी - Marathi News | Separate funds of Rs 10 lakh each in the district affected by Corona virus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना  विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या जिल्ह्यात प्रत्येकी १० लाखांचा स्वतंत्र निधी

कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या राज्यातील  ग्रामीण भागात  विशेष काळजी घेण्यात येत असून मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. ...

रुग्णवाहिका यंत्रणा अपयशी; माणुसकी जिवंत : मरणासन्न "ती"च्या मदतीला धावले कार्यकर्ते - Marathi News | Humanity alive... and Ambulance system failed : help for treatment to youth girl who in dead condition | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रुग्णवाहिका यंत्रणा अपयशी; माणुसकी जिवंत : मरणासन्न "ती"च्या मदतीला धावले कार्यकर्ते

संपुर्ण कुटुंबातील व्यक्तींचे वेगवेगळ्या कारणाने निधन झाल्याने ती अस्वस्थ होऊन घरीच पडून राहिली...       ...

हेल्थ केअर सेवांबाबत राज्यातील  १० हजार ८१५ तरुणांना प्रशिक्षण - Marathi News | Training to 10 thousand 815 youth in the state regarding health care services | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हेल्थ केअर सेवांबाबत राज्यातील  १० हजार ८१५ तरुणांना प्रशिक्षण

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत मेडीकल, नर्सिंग आणि हेल्थ केअर सेक्टरमधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आतापर्यंत एकूण १० हजार ८१५ युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविण्यात आले आहे. ...

Coronavirus: मनसे आमदाराने हॉस्पिटल दिलं, पण पालिकेकडून १० लाख भाडं आकारलं?; जाणून घ्या पूर्ण प्रकरण - Marathi News | Coronavirus: MNS MLA MLA charges KDMC Rs 10 lakh rent for R R hospital pnm | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: मनसे आमदाराने हॉस्पिटल दिलं, पण पालिकेकडून १० लाख भाडं आकारलं?; जाणून घ्या पूर्ण प्रकरण

कल्याण डोंबिवली महापालिकेकडून आर आर हॉस्पिटलच्या वापरासाठी महिन्याला १० लाखांचे भाडे ठरवण्यात आले आहे. ...

पिंपरी परिसरात रेशन वितरणाबाबत प्रशासनाचा सावळा गोंधळ - Marathi News | Administration's confusion over ration distribution in Pimpri area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी परिसरात रेशन वितरणाबाबत प्रशासनाचा सावळा गोंधळ

रेशन दुकानात धान्य घेणाऱ्या व्यक्तीची स्वाक्षरी नोंदवहीत घेण्यात यावी यावरून दुकानदारांमध्येही संभ्रम ...

CoronaVirus : वा रे प्रशासन ! भर उन्हात माळरानावर केले ४२ जणांना क्वारंटाईन - Marathi News | CoronaVirus: shame on administration! 42 people quarantined on no mans land in full heat | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :CoronaVirus : वा रे प्रशासन ! भर उन्हात माळरानावर केले ४२ जणांना क्वारंटाईन

42 ऊसतोड कामगार लहान मुलांसह भर उन्हात डोंगरावर राहण्यास मजबूर ...

CoronaVirus: सीमा बंद असतानाही 'ती' मुंबईहून पोहोचली सांगलीला; सोबत नेला 'कोरोना' - Marathi News | corona in sangli: corona related to a young woman from Mumbai | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus: सीमा बंद असतानाही 'ती' मुंबईहून पोहोचली सांगलीला; सोबत नेला 'कोरोना'

आजाराची लक्षणे आणि मुंबईहून आलेली पार्श्वभूमी पाहून त्यांना तातडीने मिरज येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ...

Coronavirus: यवतमाळमध्ये आणखी १६ रुग्ण पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या ४१ - Marathi News | Coronavirus: Another 16 patients tested positive for coronavirus in Yavatmal MMG | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Coronavirus: यवतमाळमध्ये आणखी १६ रुग्ण पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या ४१

कोरोना रुग्णाच्या तपासणीचा अहवाल शनिवारी सकाळी प्राप्त झाला. यामध्ये १६ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आहेत. याला जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दुजोरा दिला ...