लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
अक्षय्य तृतीयेला दागिने खरेदीची झळाळी उतरणार - Marathi News | Akshayya Tritiya will be busy buying jewelery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अक्षय्य तृतीयेला दागिने खरेदीची झळाळी उतरणार

राष्ट्रीय स्तरावर सोने खरेदीचा व्यवहार केवळ १० ते २० टक्के व तोही केवळ आॅनलाइन होईल, असा अंदाज सराफांनी वर्तविली आहे. ...

Coronavirus : केंद्राच्या सूचनेनंतरही राज्यात दुकाने बंदच - Marathi News | Coronavirus : Shops in the state remain closed even after the Centre's instructions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : केंद्राच्या सूचनेनंतरही राज्यात दुकाने बंदच

राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून स्पष्ट निर्देश येत नाहीत, तोपर्यंत दुकाने उघडली जाणार नसल्याची भूमिका दुकानदारांनी घेतली आहे. ...

Coronavirus : मुंबईतील कोरोनाग्रस्त हवालदाराचा मृत्यू, पोलीस दलातील पहिला बळी - Marathi News | Coronavirus : Mumbai corona police killed, first victim in police force | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : मुंबईतील कोरोनाग्रस्त हवालदाराचा मृत्यू, पोलीस दलातील पहिला बळी

राज्यातील अनेक पोलीस अधिकारी, अंमलदारांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र कोरोनामुळे पोलीस मृत्यूमुखी पडण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. ...

Coronavirus : वेळेत निदानासह उपचार मिळाल्यास मृत्युदर कमी होईल, तज्ज्ञ समितीचे विश्लेषण - Marathi News | Coronavirus : Timely diagnosis and treatment will reduce mortality, says expert committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : वेळेत निदानासह उपचार मिळाल्यास मृत्युदर कमी होईल, तज्ज्ञ समितीचे विश्लेषण

मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आदीचा त्रास असल्याचे मुंबई महापालिकेने करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची कारणमीमांसा करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने अहवालात म्हटले आहे. ...

Coronavirus : कोरोनावर प्लाझ्मा थेरपी ठरेल रामबाण? - Marathi News | Coronavirus : Will plasma therapy be a panacea for corona? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : कोरोनावर प्लाझ्मा थेरपी ठरेल रामबाण?

तर, जर्मनी, अमेरिका, चीन यांसारख्या अनेक देशातून सकारात्मक बातम्या येत आहेत. हे प्रयत्न यशस्वी झाले तर कोरोनाविरुद्धच्या लढाईतील मोठे ‘अस्त्र’ हाती लागणार आहे. ...

CoronaVirus : कोरोनाच्या संसर्गातही पुणे आघाडीवर असल्याने चिंता - Marathi News | CoronaVirus : Concerns that Pune is also in the lead in corona infection | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CoronaVirus : कोरोनाच्या संसर्गातही पुणे आघाडीवर असल्याने चिंता

लॉकडाउनला महिना झाल्यानंतरही शहरातील दाटीवाटीच्या भागात तुलनेने संसर्ग अधिक झाल्याचे दिसून येत आहे. तेथील सर्वेक्षण व चाचण्यांवर भर देण्यात आला आहे. ...

...तरच मजुरांना आपापल्या गावी जाता येणे शक्य होणार - Marathi News | ... Only then will it be possible for the workers to go to their respective villages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तरच मजुरांना आपापल्या गावी जाता येणे शक्य होणार

केंद्र सरकारने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नसताना आता काही राज्ये मजुरांची आपसात देवाणघेवाण करण्यासाठी पुढे आली आहेत. ...

CoronaVirus : "बाधितांची संख्या वाढण्याच्या भीतीतून लॉकडाऊन वाढवू नका" - Marathi News | CoronaVirus : Do not increase the lockdown for fear of increasing the number of victims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CoronaVirus : "बाधितांची संख्या वाढण्याच्या भीतीतून लॉकडाऊन वाढवू नका"

भारतीयांना त्वरित लस उपलब्ध होण्यासाठी हा आर्थिक धोका आम्ही पत्करतो आहोत, असे पूनावाला यांनी स्पष्ट केले. ...