संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कुठल्याही संसर्गामध्ये चव आणि वास घेण्याच्या क्षमतेवर (घ्राणशक्ती) थोडा परिणाम होत असतो; पण तो न जाणवण्याइतपत असतो. कोरोना विषाणूच्या संसर्गात मात्र तो प्रकर्षाने जाणवतोे. ...
भारतीयांना त्वरित लस उपलब्ध होण्यासाठी हा आर्थिक धोका आम्ही पत्करतो आहोत, असे सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्पष्ट केले. ...
‘भ्रष्ट’ आणि ‘आळशी’ म्हणून एरवी सरकारी यंत्रणेला नावे ठेवली जातात; पण संकटकाळात हीच यंत्रणा बर्याचदा ‘अशक्य’ वाटणारी कामे करून जाते. सरकारी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्यांनी आपल्या मागण्यांसाठी अनेकदा आंदोलने केली, पगारासाठी थाळ्या वाजवल्या. मात्र, ...