संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
पश्चिम रेल्वे मार्गावर फक्त मालगाडी आणि पार्सल गाडी धावत आहे. यांच्याद्वारे देशभरातील नागरिकांना मासे, दुध, धान्य, इंधन यासारख्या जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा पुरवठा केला जातोय. ...
लग्न म्हटले की, लाखोंचा हुंडा आणि त्यापेक्षा दुप्पट मानपानावर उधळपट्टी. मात्र यंदा कोरोनाने अशा खर्चिक स्वप्नांचा चुराडा केला आहे. त्यामुळे धनदांडगे खंतावलेले असले तरी गोरगरिबांनी मात्र अद्यापही समंजसपणाच जपला आणि लग्नावरचा खर्च टाळला. ...