संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. त्यानंतरही बाजारात नागरिक गर्दी करीत आहेत. अक्षय तृतीयेला पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच भाजीबाजारात नागरिकांनी रविवारी गर्दी केली होती. ...
कळमना भाजी बाजारात व्यवसायाची वेळ वाढवून सकाळी १० पर्यंत करावी. त्यामुळे शेतकऱ्यांना भाव आणि किरकोळ विके्रत्यांना भाज्या खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळेल तसेच ग्राहकांना ठराविक बाजारातून किफायत भावात भाज्यांची खरेदी करता येईल, अशी स्पष्टोक्ती अडतियांनी समि ...
राज्यातील बहुतेक जिल्ह्यांत कोरोना संकटामुळे स्थिती बिकट आहे. याचे वास्तव चित्र समोर येण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्रीय पथक पाठविण्याची विनंती खासदार नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. ...
CoronaVirus: शहर उपनगरात दिलासा देणारी बाब म्हणजे दादर, माहिमध्ये एकाही नव्या रुग्णांची नोंद झालेली नाही, तर धारावीतील रुग्णांची संख्या २७५ वर पोहोचली आहे. ...
लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या वकिलांना ‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा’ने मदतीचा हात दिला आहे. कौन्सिलच्या वतीने गरजू वकिलांना एक महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंची किट वितरित केली जात आहे. आतापर्यंत ५० वकिलांना किट देण्यात आली आहे. ...
पुण्यातील अत्यावश्यक गाेष्टींची दुकाने आता दाेन तासाऐवजी चार तास सुरु राहणार आहेत. दाेन तासामुळे गर्दी हाेत असल्याने आणखी दाेन तास वाढवून देण्यात आले आहेत. ...