लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus : गोरेगाव प्रदर्शन केंद्रात १,२४० खाटांची सोय - Marathi News | coronavirus : Goregaon Exhibition Center with 1,240 beds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : गोरेगाव प्रदर्शन केंद्रात १,२४० खाटांची सोय

याअंतर्गत गोरेगाव येथील राष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात तब्बल १,२४० खाटांची सोय करण्यात आली आहे. ...

वेसावे कोळीवाड्यात वरळी पॅटर्न हवा- भारती लव्हेकर - Marathi News | Worli pattern in Vesave Koliwada - Bharti Lovekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसावे कोळीवाड्यात वरळी पॅटर्न हवा- भारती लव्हेकर

आजही सलग तिसऱ्या दिवशी वेसावकरांनी येथे कडकडीत जनता कर्फ्यू पाळला असल्याची माहिती वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष सचिन चिंचय व सरचिटणीस राजहंस लाकडे यांनी ‘लोकमत’ला दिली. ...

दिलासादायक! वरळी, लोअर परळमध्ये १४ दिवसांत रुग्ण नाही - Marathi News | Comfortable! Worli, Lower Parel has no patient in 14 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिलासादायक! वरळी, लोअर परळमध्ये १४ दिवसांत रुग्ण नाही

गेले काही दिवस या परिसरात मुंबई महापालिकेने काही निर्बंध आणि उपाययोजना राबविल्यामुळे येथील ५१ पैकी १९ बाधित क्षेत्रे अखेर रद्द करण्यात आली आहेत. ...

अत्यावश्यक सेवेतील कंपन्यांनी कोरोना आचारसंहितेचे पालन करावे, आयुक्तांचे निर्देश - Marathi News | Companies in essential services must adhere to the Corona Code of Conduct | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अत्यावश्यक सेवेतील कंपन्यांनी कोरोना आचारसंहितेचे पालन करावे, आयुक्तांचे निर्देश

नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिला आहे. ...

ई-पास मिळत नसल्याने अडचण, अ‍ॅप हाताळताना अडचण - Marathi News | Difficulty getting e-pass, difficulty handling the app | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ई-पास मिळत नसल्याने अडचण, अ‍ॅप हाताळताना अडचण

या सेवेत कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना दळणवळणासाठी ई-पास आवश्यक आहे. ...

CoronaVirus : रुग्ण आढल्याने रस्ते बंद, मार्केट सुरूच, सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा - Marathi News | CoronaVirus : Roads closed due to patient discovery, market continued, social distance thirteen | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus : रुग्ण आढल्याने रस्ते बंद, मार्केट सुरूच, सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

मैदानात भरविण्यात येणारे मार्केट सुरू असल्याने नागरिकांची गर्दी होत असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची पायमल्ली होताना दिसत आहे. ...

CoronaVirus : मुंबई, ठाणे आणि पुण्याच्या नातेवाईकांना दिला आसरा, पोलिसांनी केला घरमालकांवरच  गुन्हा दाखल  - Marathi News | CoronaVirus: Mumbai, Thane and Pune relatives given shelter, police file case against homeowners | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CoronaVirus : मुंबई, ठाणे आणि पुण्याच्या नातेवाईकांना दिला आसरा, पोलिसांनी केला घरमालकांवरच  गुन्हा दाखल 

मुंबई ,ठाणे व पुणे येथे कोरोना फैलाव जास्त वाढल्याने ग्रामीण भागातील अंथुर्णे ता इंदापुर येथे सुमारे ११ नागरीक व नातेवाईकांनी  आसरा घेतला. ...

Corona Virus in Nagpur; नागपुरात दीड वर्षाच्या मुलासह तीन ‘पॉझिटिव्ह’; एकूण संख्या १२७ - Marathi News | Three ‘positives’ with a one and a half year old boy in Nagpur; Total number 127 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus in Nagpur; नागपुरात दीड वर्षाच्या मुलासह तीन ‘पॉझिटिव्ह’; एकूण संख्या १२७

गेल्या आठ दिवसांत नागपुरात तब्बल ६० रुग्णांची नोंद झाली. यात आज दीड वर्षाच्या मुुलासह तीन नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १२७ झाली आहे. ...