संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणाऱ्या पालिका शिक्षण विभागाच्या आयसीएसई व सीबीएसई मंडळाच्या शाळांतील प्रवेशप्रक्रिया या लॉकडाउन काळातही आॅनलाइन पद्धतीने मार्गी लागण्याची शक्यता आहे. ...
कोविड १९ने मृत्यू झाल्यानंतरसुद्धा त्याच्या मृत्यूची नोंद अद्याप महानगरपालिकेकडे न करण्याचा अक्षम्य हलगर्जीपणा महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आल्याचा आरोप आमदार कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र प ...
मुंबई भाजयुमोचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या सहकार्याने उत्तर मुंबई भाजयुमोचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सतत कार्यशील राहून विविध स्तरातील नागरिकांसाठी अनेक उपक्रम राबवत असल्याची माहिती उत्तर मुंबई भाजयुमोचे अध्यक्ष अमर शाह यांनी ‘लोकमत’ला दिल ...
अखेर घरी आल्यावर तिची प्रसूती झाली. बाळबाळंतीण सुखरूप असून अशा बेजबाबदार डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी समाजसेवक शिवाजी रगडे यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. ...