लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus : कोकणातील चाकरमान्यांना गावी पाठवण्याबाबत मंत्री उदय सामंत यांचे मोठे विधान, म्हणाले... - Marathi News | coronavirus: Minister Uday Samant's big statement about sending workers to the village in Konkan, said ... BKP | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :coronavirus : कोकणातील चाकरमान्यांना गावी पाठवण्याबाबत मंत्री उदय सामंत यांचे मोठे विधान, म्हणाले...

नोकरीधंद्यानिमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या चाकरमान्यांचेही लॉकडाऊनमुळे हाल होत आहेत. ...

Corona Virus in Bhandara; भंडारा जिल्ह्यात आढळला पहिला कोरोना रुग्ण - Marathi News | The first corona patient found in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Corona Virus in Bhandara; भंडारा जिल्ह्यात आढळला पहिला कोरोना रुग्ण

लॉकडाऊन घोषित झाल्याच्या ३५ दिवसानंतर भंडारा जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. ...

एक नाही, तर तीन प्रकारच्या कोरोनाचा देशावर हल्ला; गुजरातचे संशोधक धास्तावले - Marathi News | CoronaVirus three types of corona strains in country; Researchers panicked hrb | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :एक नाही, तर तीन प्रकारच्या कोरोनाचा देशावर हल्ला; गुजरातचे संशोधक धास्तावले

तज्ज्ञांनुसार गुजरात आणि इंदौरमध्ये कोरोना व्हायरसमुळे वाढत्या मृत्यूंचा आकडा पाहता चीनच्या वुहान शहराशी थेट संबंध असल्याचे दिसत आहे. ...

झोपडपट्टीत व गर्दीच्या वस्त्यांमध्ये प्रत्येक नागरिकाची तपासणी करणार : डॉ. दीपक म्हैसेकर - Marathi News | Every citizen will be tested in slums and crowded areas :Dr.Deepak Mhaisekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झोपडपट्टीत व गर्दीच्या वस्त्यांमध्ये प्रत्येक नागरिकाची तपासणी करणार : डॉ. दीपक म्हैसेकर

गेल्या पाच-सहा दिवसांत पुणे शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. ...

CoronaVirus : आता यापुढे अंबाजोगाईचा प्रत्येक स्वॅब तपासणीसाठी लातूरच्या प्रयोगशाळेत - Marathi News | CoronaVirus: Every swab of Ambajogai is now in Latur's laboratory for testing | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : आता यापुढे अंबाजोगाईचा प्रत्येक स्वॅब तपासणीसाठी लातूरच्या प्रयोगशाळेत

बीडचे स्वॅब नेहमीप्रमाणे औरंगाबादलाच जाणार आहेत.  ...

कुंभार समाज आर्थिक विवंचनेत; गरिबाचा फ्रीज पडला कोनाड्यात - Marathi News | Corona's crisis .. The poor man's freeze fell in the corner | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कुंभार समाज आर्थिक विवंचनेत; गरिबाचा फ्रीज पडला कोनाड्यात

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन; आम्ही भूक कशी भागवायची...सवाल ...

वाळू ठेकेदाराच्या वाढदिनी हौशानवश्याची गर्दी; पोलिसांच्या समक्षच केकसाठी तलवार तळपली  - Marathi News | The sand contractor's birthday crowd cheers; The sword flashed for the cake in front of the police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाळू ठेकेदाराच्या वाढदिनी हौशानवश्याची गर्दी; पोलिसांच्या समक्षच केकसाठी तलवार तळपली 

फिसरे येथील ‘हॅपी बड्डे भोवला’: कॉन्स्टेबलसह २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...

कोरोना बाधित महिलेने घेतला पंढरपुरातील रुग्णालयात तीन दिवस उपचार - Marathi News | Corona infected woman underwent three days treatment at Pandharpur hospital | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोरोना बाधित महिलेने घेतला पंढरपुरातील रुग्णालयात तीन दिवस उपचार

धक्कादायक; संपर्कातील लोकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू ...