संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणेवर ताण असल्याचे जाणवते. पोलीस, आरोग्य खाते, प्रशासकीय खात्यातील काही अधिकारी सोडले तर अन्य अधिकाऱ्यांना कुठलीही जबाबदारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेली नाही. पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी विविध तपासणी नाके किंवा जिथ ...
ग्रामीण भागातील नागरिकांचा बँकेत जाण्याचा त्रास वाचावा, यासाठी देसाईगंज तालुक्यातील पोटगाव येथील पंकज वंजारी या तरूणाने गावाच्या बाहेर रस्त्यावरच बँक सेवा सुरू केली आहे. ...
धानोरा तालुक्याचा बराचसा भाग छत्तीसगड राज्याला लागून आहे. अनेक गावात छत्तीसगडी भाषा बोलली जाते. ही जाण ठेवून गोंडी, मराठी व छत्तीसगडी भाषेत ऑडिओ क्लिप तयार करुन वाहनाद्वारे ग्रामीण भागात जनजागृती करण्यास शुभारंभ करण्यात आला. ...