लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
गावठी दारूच्या भट्या पुन्हा पेटल्या; सव्वा दोनशेहून अधिक गुन्हे - Marathi News |  Village bases | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गावठी दारूच्या भट्या पुन्हा पेटल्या; सव्वा दोनशेहून अधिक गुन्हे

देशी विदेशीचे दर गगणाला पोहचल्याने गावपातळीवर नदी नाल्यांबरोबरच दºया खोºयांमध्ये निर्मीती केली जाणारी गावठी दारूने शहरात शिरकाव केल्याने राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रिय झाला आहे. या विभागाने २२ मार्च ते २७ एप्रिल दरम्यान धडाकेबाज कारवाई करीत २१५ गुन ...

हिंगोलीत कुरुंदा ग्रामस्थांवर तिहेरी संकट; कोरोना, भूकंपानंतर गारपीटीचा कहर - Marathi News | Triple crisis on Kurunda villagers in Hingoli; Corona, hailstorm after the earthquake | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत कुरुंदा ग्रामस्थांवर तिहेरी संकट; कोरोना, भूकंपानंतर गारपीटीचा कहर

निसर्गाच्या या प्रकोपाची वेगळीच चर्चा ग्रामस्थ करीत आहेत. ...

गावकरी सावधान...नवीन कोण आले तर माहिती द्या ; नाहीतर गावसममितीवर होणार कारवाई - Marathi News | Failure to provide information will result in action being taken against village level committees | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गावकरी सावधान...नवीन कोण आले तर माहिती द्या ; नाहीतर गावसममितीवर होणार कारवाई

या समित्यांनी आदेशाप्रमाणे कार्यवाही न केल्यास संबंधित समिती सदस्यांवर जबाबदारी निश्चित करून पुढील कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या अचानक भेटीने जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात धांदल - Marathi News | A sudden visit of the District Collector, rushed to the office of Jayakwadi Irrigation Department | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिल्हाधिकाऱ्यांच्या अचानक भेटीने जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात धांदल

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, आ़ डॉ़ राहुल पाटील मंगळवारी जायकवाडी परिसरात पोहचले़ ...

VIDEO: मोदीजी, आता तरी कपड्यांची दुकानं उघडा; मराठमोळ्या आईची साद - Marathi News | Viral video corona virus lockdown mother request pm modi to open garments shop myb | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: मोदीजी, आता तरी कपड्यांची दुकानं उघडा; मराठमोळ्या आईची साद

ही आई पंतप्रधान मोदींना कपड्यांचे दुकान उघडण्यास परवानगी द्या अशी विनंती करत आहे. ...

Coronavirus, Lockdown News:...तर पुन्हा ‘तशी’ चूक करण्याची हिंमत कोणीही करणार नाही; मनसेची सरकारकडे मागणी - Marathi News | Coronavirus, Lockdown: MNS Demand take action to State government over incident attack on Police pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus, Lockdown News:...तर पुन्हा ‘तशी’ चूक करण्याची हिंमत कोणीही करणार नाही; मनसेची सरकारकडे मागणी

गृहमंत्र्यांनी असा धडा शिकवावा की, पुन्ही तशी चूक करण्याची हिंमत कुणीही करणार नाही असं शालिनी ठाकरे यांनी मागणी केली आहे ...

CoronaVirus : पुण्याहून आलेल्या व्यक्तीला गावात प्रवेश; जयगाव, कौडगावच्या सरपंचांना नोटीस - Marathi News | CoronaVirus: A person from Pune enters the village directly ; Notice to Sarpanch of Jaigaon, Kaudgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : पुण्याहून आलेल्या व्यक्तीला गावात प्रवेश; जयगाव, कौडगावच्या सरपंचांना नोटीस

कर्तव्यात निष्काळजीपणा व बेजबाबदारपणाचे वर्तन केल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा व अन्य कायदा कलमा नुसार नोटीस ...

भिगवण परिसरात कोरोनाचा पहिला रुग्ण; ६५ वर्षीय महिलेला लागण - Marathi News | corona infection to 65 years old women In the Bhigwan area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिगवण परिसरात कोरोनाचा पहिला रुग्ण; ६५ वर्षीय महिलेला लागण

बारामती येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाली होती. याचवेळी तिला याची लागण झाल्याची शक्यता ...