लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोनाच्या काळात रेल्वेची ३०८ कोटीची कमाई  - Marathi News | Railways earned Rs 308 crore during the Corona period | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाच्या काळात रेल्वेची ३०८ कोटीची कमाई 

देशाला रेल्वे पुरवतेय जीवनावश्यक सामग्री; कोरोनाच्या युद्धात रेल्वे प्रशासनाचा मोलाचा वाटा ...

CoronaVirus : यवतमाळात पोलिसांचा २४ तास बंदोबस्त अन् मदतीचा हातही - Marathi News | CoronaVirus: 24-hour police protection and help in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :CoronaVirus : यवतमाळात पोलिसांचा २४ तास बंदोबस्त अन् मदतीचा हातही

CoronaVirus: कोरोनामुळे भोसा परिसरातील सीमा सील केल्या गेल्या आहे. तेथील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...

...अन् ती माऊली हात जोडून म्हणाली, 'तुम्हीच परमेश्वर, मी खाकीत देव पाहिला!' - Marathi News | ... find out what God in this uniform did ... | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :...अन् ती माऊली हात जोडून म्हणाली, 'तुम्हीच परमेश्वर, मी खाकीत देव पाहिला!'

अवघ्या २४ तासातच औषधे उपलब्ध करुन घरपोेच केली. अन् त्या माऊलीने भारावून थेट हात जोडले. साहेब, तुम्हीच परमेश्वर.. खाकीतही मी देव पाहिला असे त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. अन् त्यांनी अश्रुंना मोकळी वाट करुन दिली. ...

राजस्थान येथे अडकलेल्या मुलांना आणण्यासाठी एसटी धावणार - परिवहनमंत्री - Marathi News | ST to run to bring stranded children to Rajasthan - Transport Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजस्थान येथे अडकलेल्या मुलांना आणण्यासाठी एसटी धावणार - परिवहनमंत्री

लॉकडाऊनमुळे राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थाना आणण्यासाठी एसटी बस धावणार आहे ...

CoronaVirus : माजलगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य : आ. प्रकाश सोळंके - Marathi News | CoronaVirus: The highest priority is given to the health of the citizens of Majalgaon assembly constituency : MLA Prakash Solanke | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : माजलगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य : आ. प्रकाश सोळंके

माजलगावात ५७ हजार नागरिकांची फिवर स्क्रींनिंग; ...

परगावच्या विद्यार्थ्यांची घरी जाण्याची व्यवस्था करा : महापौर मुरलीधर मोहोळ यांची मागणी  - Marathi News | Arrange for the students of other place go home: Demand of Mayor Murlidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परगावच्या विद्यार्थ्यांची घरी जाण्याची व्यवस्था करा : महापौर मुरलीधर मोहोळ यांची मागणी 

शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लाखांच्या घरामध्ये.. ...

CoronaVirus : कोरोना खबरदारी ! छुप्या मार्गाने जालन्यात आलेल्यांवर होणार गुन्हे दाखल - Marathi News | CoronaVirus: Corona Warning! Crimes will be filed against those who were came secretly in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :CoronaVirus : कोरोना खबरदारी ! छुप्या मार्गाने जालन्यात आलेल्यांवर होणार गुन्हे दाखल

सोमवारी रात्री तसेच मंगळवारी सकाळी आलेल्या जवळपास २६ संशयितांचे स्वॅब औरंगाबाद येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्ययात आले आहेत ...

गोवा पोलिसांचा बंदोबस्त का वाढविला जाणून घ्या...पूर्ण खबरदारी घेणे आता अत्यावश्यक बनले - Marathi News | Increased security of Goa Police at Patradevi Naka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गोवा पोलिसांचा बंदोबस्त का वाढविला जाणून घ्या...पूर्ण खबरदारी घेणे आता अत्यावश्यक बनले

एका वाहनासाठी सुमारे अर्धा तास लागत असल्याने सीमेवर वाहनांची एक किलोमीटरपर्यंत रांग लागली आहे. तपासणीसाठी साधारणपणे बराच कालावधी गेल्यास नाशवंत वस्तूंच्या नुकसानीस जबाबदार कोण? असा सवाल वाहनधारकांनी उपस्थित केला. ...