लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
लॉकडाऊन ऑटो डीलर्ससाठी ठरला अभिशाप - Marathi News | Lockdown is a curse for auto dealers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लॉकडाऊन ऑटो डीलर्ससाठी ठरला अभिशाप

कोरोना लॉकडाऊन ऑटोमोबाईल डीलर्ससाठी अभिशाप ठरला असून गाड्यांची विक्री न झाल्याने कोट्यवधींचे नुकसान सोसावे करावे लागत आहे. मार्च (गुढीपाडवा) आणि एप्रिल महिन्यात नागपूर जिल्ह्यात सर्व कंपन्यांच्या डीलर्सकडे एकूण ५ हजार कार आणि २० हजार दुचाकींची विक्री ...

CoronaVirus : हिंगोलीत एसआरपीएफ जवानासह एकजण पॉझिटिव्ह ; रुग्णसंख्या १६ वर - Marathi News | CoronaVirus: Two more positives found in Hingoli; total 16 patients | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :CoronaVirus : हिंगोलीत एसआरपीएफ जवानासह एकजण पॉझिटिव्ह ; रुग्णसंख्या १६ वर

एका एसआरपीएफ जवानाचा सहभाग ...

सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या यवतमाळमधील नगरसेवकपुत्राला अटक - Marathi News | Yavatmal corporator's son arrested for posting offensive posts on social media | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या यवतमाळमधील नगरसेवकपुत्राला अटक

सोशल मिडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या युवकाला बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी अटक केली. अटक झालेल्या युवकाचे नाव सोहराब शब्बीर खान (२४) असून त्याची आई नगरसेविका आहे. ...

कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी बँकेत जावा; मिळत आहे विशेष कर्ज - Marathi News |  Go to the bank to overcome the corona crisis; Getting a special loan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी बँकेत जावा; मिळत आहे विशेष कर्ज

कोल्हापुरातील अग्रणी बँक असणा-या बँक आॅफ इंडियाने आर्थिक संकटात असणाºयासाठी ‘कोविड १९ पर्सनल लोन’ या नावाने अनोखी कर्ज योजना सुरू केली आहे. त्याद्वारे कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होत आहे. ...

धक्कादायक; अंगावर पेट्रोल टाकून पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला - Marathi News | Shocking; Attack on police personnel by throwing petrol on the body | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; अंगावर पेट्रोल टाकून पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला

वेळापूर येथील घटना; हॉटेल तपासणी केल्याच्या रागात केला हल्ला ...

पतसंस्थांच्या पिग्मी कलेक्शनला फटका; चाळीस कोटींची बचत थांबली - Marathi News | Hit Pygmy collection of credit unions; Savings of Rs 40 crore stopped | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पतसंस्थांच्या पिग्मी कलेक्शनला फटका; चाळीस कोटींची बचत थांबली

कोरोना व्हायरस लॉकडाऊनचा परिणाम; वसुलीवरही परिणाम, संस्थांबरोबरच एजंटाचेही नुकसान ...

पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस; नऊ जनावरांचा मृत्यू, पाच जखमी - Marathi News | Haidos of stray dogs; Nine animals killed, five injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस; नऊ जनावरांचा मृत्यू, पाच जखमी

पिंपळखुटे येथील घटना; सारा गाव दहशतीखाली; लस ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करण्याची मागणी ...

कोरोनाने वाढविली अभियांत्रिकी महाविद्यालयांची चिंता - Marathi News | Corona raises concerns for engineering colleges | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाने वाढविली अभियांत्रिकी महाविद्यालयांची चिंता

यंदा कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महाविद्यालय प्रतिनिधींना बाहेर जाऊन थेट मार्केटिंग करण्याची संधीच मिळालेली नाही. अगोदरच दरवर्षी रिक्त जागांचे महाविद्यालयांसमोर आव्हान असते. अशा स्थितीत कोरोनामुळे महाविद्यालयांची चिंता आणखी वाढली आहे. ...