संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
आम्हांला कुठेही ठेवले तरी चालेल फक्त जेवण द्या... आम्ही राहायला तयार आहोत, नाहीतर आम्हांला जाऊ द्या... अशी कळकळीची विनंती सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा हद्दीत करचुंडे येथील तपासणी नाक्यावर पकडलेल्या तरुणांनी केली. ...
डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी असलेली व्हॅन विभागात फिरून रुग्णांची पाहणी, तपासणी, उपचार करणार आहे. वरळी विभागातून बुधवारपासून पाच व्हॅनच्या माध्यमातून उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. ...
ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची बाब मंगळवारी समोर आली. त्याचवेळी वर्तकनगर पोलीस ठाण्यातील कोरोनामुक्त झालेल्या एका पोलीस कर्मचा-याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तर अन्य दोघांचीही चाचणी निगेटीव्ह आल्याने वर ...