संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
हळदीच्या उघड पध्दतीने लिलावाच्या प्रसंगी अनेक खरेदीदार, आडते, हमाल एकत्र येत असतात. त्यामुळे सामाजिक अंतर राखणे शक्य होत नव्हते. शेतकऱ्यांचे हित विचारात घेवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी हळदीचे ऑनलाईन सौदे करण्याबाबत आदेश निर्गमित केले होते. ...
देशात व महाराष्ट्रामध्ये कोरोनो विषाणूमुळे मोठे संकट आले आहे. लॉकडाऊन केल्यापासून आपल्या देशातील गरीब, गरजू नागरिकांवर उपासमारीची वेळ आली. जिल्हाबंदी आदेश लागू झाल्यानंतर अडकलेल्या प्रत्येकालाच स्वत:च्या घराची ओढ लागली आहे. ...
कोरोनाचा फटका यंदा बोर्डाच्या निकालाला बसणार आहे. लॉकडाऊनच्या डोकेदुखीमुळे बोर्डाचे काम थांबले आहे. उत्तरपत्रिका तपासून तयार असल्या तरी बोर्डापर्यंत आणण्याचा कुठलाही पर्याय नसल्याने बोर्डाच्या सचिवांनी उत्तरपत्रिकांच्या वाहतुकीची परवानगी नागपूर परिक् ...
चामोर्शी तालुक्यातील •ोंभेंडाळा येथे असलेल्या विश्वशांती विद्यालयातल्या प्रवासी निवारा केंद्रात एका महिलेची प्रसूती बुधवारी झाली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. कामिना मेपाल नन्नावरे असे या महिलेचे नाव आहे. ...
समजा दुर्दैवाने एखाद्या झोपडपट्टीत जर कोरोना रुग्ण आढळलाच तर त्या परिसरातील नागरिकांना तेथून सुरक्षित ठिकाणी क्वारंटाईन करून संसर्ग वाढू न देणे, त्यासाठी तातडीच्या उपाययोजना कशा राबवता येतील याचे नियोजन केले जात आहे. या अॅक्शन प्लॅनला अंतिम स्वरूप द ...