लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
चोरट्यांचा लॉकडाऊन फंडा; बिअरबार आणि परमीट रूमकडे वळवला मोर्चा - Marathi News | During the lockdown, thieves marched to the beer bar and permit room | Latest beed News at Lokmat.com

बीड :चोरट्यांचा लॉकडाऊन फंडा; बिअरबार आणि परमीट रूमकडे वळवला मोर्चा

अंबाजोगाईत गोडाऊनचे  शटर उचकटून सव्वा लाख रूपयाची दारू  चोरीस ...

अमरावतीत गस्ती पथकाच्या कारवाईला विक्रेत्यांचा विरोध; गुन्हा दाखल - Marathi News | Vendors oppose Amravati patrol action; Filed a crime | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत गस्ती पथकाच्या कारवाईला विक्रेत्यांचा विरोध; गुन्हा दाखल

कोरोना व लॉकडाऊनच्या परिस्थितीत अमरावती जिल्ह्यात भाजीबाजारास बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही भाजीच्या गाड्या लावणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करणाऱ्या गस्ती पथकावरच घोषणाबाजी करण्याचा प्रकार येथे गुरुवारी घडला. ...

करून दाखवलं! उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामती झाली 'कोरोनामुक्त', रुग्णांची संख्या शून्यावर - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar's Baramati free from corona, number of patients at zero | Latest pune News at Lokmat.com

पुणे :करून दाखवलं! उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामती झाली 'कोरोनामुक्त', रुग्णांची संख्या शून्यावर

आज बारामतीचे एकाच कुटुंबातील चौघे रुग्ण कोरोनामुक्त झाले ...

CoronaVirus News in Kalyan-Dombivali : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे ६ नवे रुग्ण, संख्या पोहोचली १६२ वर - Marathi News | CoronaVirus Latest Marathi News in Kalyan-Dombivali: 6 new corona patients in Kalyan-Dombivali, number reaches 162 rkp | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News in Kalyan-Dombivali : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे ६ नवे रुग्ण, संख्या पोहोचली १६२ वर

CoronaVirus Latest Marathi News in Kalyan-Dombivali: आतापर्यंत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांपैकी 47 जण बरे झाल्याने त्यांना उपचारांती घरी सोडण्यात आले आहे. ...

उद्योगांना परवानगी मिळाली ; नियमांचे पालन कसे करायचे ? - Marathi News | Industries were allowed; How to follow the rules? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्योगांना परवानगी मिळाली ; नियमांचे पालन कसे करायचे ?

अटी शर्थींमुळे लघु आणि मध्यम उद्योगांपुढे प्रश्नचिन्ह ...

Coronavirus, Lockdown News: कोटा येथून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास सुरु, एसटी बसेस रवाना - Marathi News | Coronavirus, Lockdown News: State students return from Kota by ST Corporation buses pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus, Lockdown News: कोटा येथून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास सुरु, एसटी बसेस रवाना

Coronavirus, Lockdown News: विद्यार्थ्यांनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार ...

वेसावा कोळीवाड्यात ५ फिव्हर क्लिनिक सुरू  - Marathi News | 5 fever clinics started in Vesava Koliwada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसावा कोळीवाड्यात ५ फिव्हर क्लिनिक सुरू 

रेड झोनमध्ये असलेल्या वेसावा कोळीवाड्यात सामान्य रुग्णांची तपासणी... ...

पुणे शहरातील ‘कंजेशन’ रोखण्याकरिता ‘अर्बन रिन्यूवल’चा पर्याय : तज्ज्ञांचे मत  - Marathi News | Alternatives to 'urban renewal' to prevent 'congestion' in Pune city: Expert opinion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील ‘कंजेशन’ रोखण्याकरिता ‘अर्बन रिन्यूवल’चा पर्याय : तज्ज्ञांचे मत 

कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव शहरातील दाटीवाटीच्या मध्यवस्ती भागात.. ...