लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News in Amaravati : अमरावतीमध्ये आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या ५५ - Marathi News | CoronaVirus Latest Marathi News in Amaravati total 55 corona patients in amaravati SSS | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :CoronaVirus News in Amaravati : अमरावतीमध्ये आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या ५५

CoronaVirus Marathi News Updates in Amaravati: रविवारी सकाळी एकूण ५५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५३ निगेटिव्ह, तर दोन पॉझिटिव्ह आले आहे. ...

CoronaVirus : बीडचा शुन्य कायम; एकमेव स्वॅबही निगेटिव्ह - Marathi News | CoronaVirus: Beed remains zero; The only swab is also negative | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : बीडचा शुन्य कायम; एकमेव स्वॅबही निगेटिव्ह

रविवारी एकमेव स्वॅब बीडमधून घेण्यात आला होता. ...

CoronaVirus : एसटी महामंडळाचे कर्मचारी दुर्लक्षित - Marathi News | CoronaVirus: ST Corporation employees ignored | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : एसटी महामंडळाचे कर्मचारी दुर्लक्षित

एसटी महामंडळ आणि संबंधित अधिकारी वर्ग कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ ...

ग्रीन झोन मध्ये एसटी सुरु होण्याची चिन्हे - Marathi News | Signs of ST onset in the green zone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्रीन झोन मध्ये एसटी सुरु होण्याची चिन्हे

५० टक्के प्रवासी क्षमतेने बस सेवा सुरु होईल; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश आणि संमती आवश्यक ...

फोन, एसएमएस, ऑनलाईनद्वारे विद्यार्थ्यांना निकाल मिळणार - Marathi News | Students will get results through phone, SMS, online | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फोन, एसएमएस, ऑनलाईनद्वारे विद्यार्थ्यांना निकाल मिळणार

संचारबंदीच्या काळात शिक्षक शाळेत पोहचणार कसे ?  : निकालपत्रक तयार करण्यासाठी सूचना मिळाल्यानंतर शिक्षकाकडून सवाल उपस्थित ...

वेसावकरांचा ४ मे १० मे पर्यंत एक आठवड्याचा जनता कर्फ्यू  - Marathi News | Vesavkar's one-week public curfew from May 4 to May 10 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसावकरांचा ४ मे १० मे पर्यंत एक आठवड्याचा जनता कर्फ्यू 

वेसावे कोळीवाड्यात कोरोनाचे ५५ रुग्ण झाले. ...

CoronaVirus News : 1200 मजुरांना घेऊन वसई रोड ते गोरखपूर अशी पहिली विशेष ट्रेन रवाना! - Marathi News | CoronaVirus Marathi News special train VasaiRoad to Gorakhpur SSS | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus News : 1200 मजुरांना घेऊन वसई रोड ते गोरखपूर अशी पहिली विशेष ट्रेन रवाना!

CoronaVirus Marathi News and Live Updates: पालघर जिल्ह्यातील वसई रोड शहरांमधून उत्तरप्रदेश मधील गोरखपूर येथे जाणारी पहिली लांब पल्ल्याची विशेष रेल्वे गाडी शनिवारी रात्री 4 वाजता सोडण्यात आली. ...

CoronaVirus News: आनंदाची बातमी; 10 हजार कोरोनाग्रस्त ठणठणीत, डबलिंग रेट 12 दिवसांवर - Marathi News | Corona Virus Marathi News good news corona virus recovery rate increasing and doubling rate of cases now around 12 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: आनंदाची बातमी; 10 हजार कोरोनाग्रस्त ठणठणीत, डबलिंग रेट 12 दिवसांवर

आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील 10,632 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. यापैकी एक रुग्ण परदेशातही गेला आहे. कोरोना मृतांची संख्या 1,301 एवढी झाली आहे. ...