लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
दारू हवी आहे, तर मग फॉर्म भरून द्या - Marathi News | If you want alcohol, then fill out the form | Latest global-maharastra Videos at Lokmat.com

ग्लोबल महाराष्ट्र :दारू हवी आहे, तर मग फॉर्म भरून द्या

...

परराज्यातले मजूर घराकडे रवाना - Marathi News | Foreign workers go home | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :परराज्यातले मजूर घराकडे रवाना

...

नाशकात कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला ५२१ वर - Marathi News | In Nashik, the number of coronaries reached 521 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला ५२१ वर

गुरूवारी शहरातील बाजारपेठांमधील काही भागात नागरिकांनी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेच्या दरम्यान चांगलीच गर्दी केली होती. रणरणत्या उन्हात नागरिक विविध वस्तूंची खरेदी करताना दिसून आले. ...

CoronaVirus परदेशातून आलेले भारतीय हॉटेलमध्ये क्वारंटाईन - Marathi News | CoronaVirus Indians who come from abroad will Quarantine in hotel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus परदेशातून आलेले भारतीय हॉटेलमध्ये क्वारंटाईन

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जगभरात बहुतेक सर्व देशांनी लॉक डाऊनचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये भारतीय नागरिक अडकले आहेत. ...

लॉकडाऊनमध्ये मद्यसाठ्यात तफावत; भाजपा आमदार पत्नीच्या दुकानाचा परवाना रद्द - Marathi News | Lockdown Difference in liquor stocks; BJP MLA's wife's shop license cancelled hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊनमध्ये मद्यसाठ्यात तफावत; भाजपा आमदार पत्नीच्या दुकानाचा परवाना रद्द

राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या आठवड्यात आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी माजी महापौर सीमा भोळे यांच्या नावावर असलेल्या नवी पेठेतील नीलम वाईन्सवर कारवाई केली होती. ...

CoronaVirus मजुरांचे स्थलांतर राज्याला शोभा देणारं नाही, त्यापेक्षा...; छगन भुजबळांनी सुचवला उपाय - Marathi News | CoronaVirus Chhagan Bhujbal raised questions ; "Migration of workers is not good for state," hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus मजुरांचे स्थलांतर राज्याला शोभा देणारं नाही, त्यापेक्षा...; छगन भुजबळांनी सुचवला उपाय

उद्धव ठाकरे सरकारने काल कोरोनाच्या परिस्थितीवर कॅबिनेटची बैठक बोलावली होती. यावेळी मजुरांच्या स्थलांतराच्या प्रश्नांबाबत काल कॅबिनेटमध्ये वाचा फोडली. ...

coronavirus: ‘कोरोनावरील उपचारांसाठी अवास्तव शुल्क आकारणाऱ्या रुग्णालयांना राजेश टोपेंचा इशारा, म्हणाले... - Marathi News | coronavirus: ‘Report if hospitals charge unreasonable bills for coronavirus treatment’ BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: ‘कोरोनावरील उपचारांसाठी अवास्तव शुल्क आकारणाऱ्या रुग्णालयांना राजेश टोपेंचा इशारा, म्हणाले...

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी काही रुग्णालयांकडून अवास्तव शुल्क आकारण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अवास्तव शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांना इशारा दिला आहे. ...

Coronavirus : बीडमध्ये कोरोनाचे शून्य कायम : कोटाहून परतलेल्या ३५ विद्यार्थ्यांसह ५५ अहवाल निगेटिव्ह - Marathi News | Coronavirus: Corona patient remains zero in Beed : 55 reports negative, including 35 students returning from Kota | Latest beed News at Lokmat.com

बीड :Coronavirus : बीडमध्ये कोरोनाचे शून्य कायम : कोटाहून परतलेल्या ३५ विद्यार्थ्यांसह ५५ अहवाल निगेटिव्ह

बीडकरांना मोठा दिलासा मिळाला असून, शून्य कायम आहे. ...