लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News: जितेंद्र आव्हाड पुन्हा ऍक्टिव्ह; कोरोनावर मात केल्यानंतर म्हणतात... - Marathi News | Coronavirus: NCP leader Jitendra Awhad has defeated Coronavirus mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: जितेंद्र आव्हाड पुन्हा ऍक्टिव्ह; कोरोनावर मात केल्यानंतर म्हणतात...

Coronavirus Latest Marathi News: जितेंद्र आव्हाड यांनी देखील कोरोनावर मात केली असून त्यांना आज रुग्णालयातून डिचार्ज देण्यात येणार आहे. ...

CoronaVirus News : धक्कादायक! राज्यातील 786 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, सात जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Marathi News 786 police tested positive COVID19 in Maharashtra SSS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : धक्कादायक! राज्यातील 786 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, सात जणांचा मृत्यू

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाशी लढण्यासाठी पोलीस देखील अहोरात्र काम करत आहेत. वेळप्रसंगी ते स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांची मदत करत आहेत. ...

CoronaVirus : जालन्यात आणखी तीन पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ११ - Marathi News | CoronaVirus: Three more positive in the Jalana ; total Number of patients 11 | Latest jalana News at Lokmat.com

जालना :CoronaVirus : जालन्यात आणखी तीन पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ११

मुंबई आणि औरंगाबाद येथून आलेला तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह ...

CoronaVirus News : इस्लामपुरातील राष्ट्रवादीचा फरारी नगरसेवक खंडेराव जाधवला अटक - Marathi News | NCP corporator Khanderao Jadhav arrested in Islampur vrd | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus News : इस्लामपुरातील राष्ट्रवादीचा फरारी नगरसेवक खंडेराव जाधवला अटक

चोरट्या पद्धतीने दारू काढून त्याची नगरपालिकेच्या कचरा घंटागाडीतून वाहतूक करण्यास प्रोत्साहन देणारा राष्ट्रवादीचा नगरसेवक खंडेराव जाधव विवारी पहाटे शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथे पोलिसांच्या जाळ्यात सापडला. ...

मेरी अम्मा मर गई... तो तीन दिवसांपासून रडतोय, पण त्या मतिमंद मुलाचं कोणीच ऐकलं नाही...!? - Marathi News | My mother died ... He has been crying for three days, but no one has heard of that mentally retarded boy ...!? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मेरी अम्मा मर गई... तो तीन दिवसांपासून रडतोय, पण त्या मतिमंद मुलाचं कोणीच ऐकलं नाही...!?

वेळेवर जेवण न मिळाल्याचाही परिणाम; दोन दिवस घरातच होता मृतदेह... ...

CoronaVirus News : चिंताजनक! देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, रुग्णांची संख्या 62,939 वर - Marathi News | CoronaVirus Marathi News Spike 3277 COVID19 cases 127 deaths in 24 hours SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : चिंताजनक! देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, रुग्णांची संख्या 62,939 वर

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे एकूण 3277 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ...

CoronaVirus News : हा तर अपयश लपवण्याचा प्रयत्न; काँग्रेस प्रवक्त्यांचा अप्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | CoronaVirus This is an attempt to hide failure; Congress spokespersons indirectly target CM vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : हा तर अपयश लपवण्याचा प्रयत्न; काँग्रेस प्रवक्त्यांचा अप्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांवर निशाणा

ठाकरे सरकारमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाच्या एका प्रवक्त्यानं अप्रत्यक्ष उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला आहे. ...

CoronaVirus News : धोका वाढला! महाराष्ट्राने वाढवली सरकारची चिंता - Marathi News | CoronaVirus Marathi News covid 19 maharashtra increased concern of government SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : धोका वाढला! महाराष्ट्राने वाढवली सरकारची चिंता

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील रुग्णांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 59 हजारांवर गेला आहे. तर 1800 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सर्वाधिक आहे. ...