लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Lockdown in Maharashtra: राज्यात लॉकडाऊन, जिल्हाबंदी किंवा लोकल बंदी नाही, नाही, नाही! राजेश टोपेंची घोषणा - Marathi News | No lockdown, district ban or local ban in the Maharashtra; Rajesh Tope's announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात लॉकडाऊन, जिल्हाबंदी किंवा लोकल बंदी नाही, नाही, नाही! राजेश टोपेंची घोषणा

corona Virus in Maharashtra: राज्यात बुधवारी २५ हजार पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यातील १५ हजार रुग्ण मुंबईतील होते. बुधवारी ६० हजार चाचण्या झाल्या. ...

नागपुरातील उच्च न्यायालयात सोमवारपासून पक्षकारांना प्रवेशबंदी; कोरोनामुळे निर्बंध - Marathi News | Parties barred from entering Nagpur High Court from Monday; Restrictions due to corona | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील उच्च न्यायालयात सोमवारपासून पक्षकारांना प्रवेशबंदी; कोरोनामुळे निर्बंध

Nagpur News कोरोना व ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये येत्या सोमवारपासून पक्षकारांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यासंदर्भात गुरुवारी आदेश जारी करण्यात आला. ...

Dr Guleria ON Omicron : देशात पुन्हा कोरोनाचा हाहाकार, AIIMS डायरेक्टर गुलेरियांनी दिला महत्वाचा सल्ला - Marathi News | Corona Virus AIIMS director Randeep Guleria about the rising corona omicron cases in india | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :देशात पुन्हा कोरोनाचा हाहाकार, AIIMS डायरेक्टर गुलेरियांनी दिला महत्वाचा सल्ला...!

डॉ. गुलेरिया म्हणाले, ओमायक्रोन या नव्या प्रकारात दिसून आले आहे, की तो सौम्य आजारी पाडतो, फुफ्फुसात फारसा जात नाही. पण... ...

चिंताजनक! पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ - Marathi News | corona update pcmc record increase covid 19 cases in pimpri chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंताजनक! पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ

Pimpri Chinchwad corona update: पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात मागील आठवड्यात कमी झालेला कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला आहे ...

Maharashtra Corona Updates: चिंताजनक आकडेवारी! राज्यात आज ३६ हजार २६५ रुग्णांची नोंद; सक्रिय रुग्णांचा आकडा १ लाख पार - Marathi News | Maharashtra Corona Updates state reports 36265 new cases 13 deaths and 8907 discharges today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंताजनक आकडेवारी! राज्यात आज ३६ हजार २६५ रुग्णांची नोंद; सक्रिय रुग्णांचा आकडा १ लाख पार

Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोना रुग्णसंख्ये झपाट्यानं वाढत असून आज दिवसभरात तब्बल ३६ हजार २६५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ...

Pune Corona Update: पुण्यात गुरुवारी तब्बल २ हजार २८४ जणांना कोरोनाची बाधा - Marathi News | 2 thousand 284 corona in the pune city covid 19 update | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona Update: पुण्यात गुरुवारी तब्बल २ हजार २८४ जणांना कोरोनाची बाधा

शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ७ हजार ६६५ झाली आहे ...

वाढत्या कोरोना रुग्णांचा पोलीस दलालाही फटका; पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल ४०३ पोलिस 'वर्क फ्रॉम होम' - Marathi News | due to increasing corona infection 403 policemen in the city work from home | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाढत्या कोरोना रुग्णांचा पोलीस दलालाही फटका; पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल ४०३ पोलिस 'वर्क फ्रॉम होम'

वाढत्या कोरोना रुग्णांचा पोलीस दलालाही फटका; पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल ४८ अधिकाऱ्यांसह ३५५ कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' ...

Omicron Variant : ओमिक्रॉन, ओमायक्रॉन, ओमीक्रोन की आणखी काही? Omicron चा खरा उच्‍चार काय? जाणून घ्या... - Marathi News | Corona Virus Omicron pronunciation in indian english listen to audio new covid variant name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमिक्रॉन, ओमायक्रॉन, ओमीक्रोन की आणखी काही? Omicron चा खरा उच्‍चार काय? जाणून घ्या...

Omicron हेच नाव का? - जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) निश्चित केले होते, की या कोरोना व्हेरिअंटचे नाव एखाद्या देशाच्या नावावरून न ठेवता ग्रीक अल्‍फाबेट्सनुसार ठेवण्यात येईल. ...