शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

पुणे : पुणे शहरात काय सुरू काय बंद? महापालिकेची नवीन नियमावली जाहीर

मुंबई : Coronavirus In Maharashtra: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर; तीन महिन्यानंतर प्रथमच सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई : मुंबई सोमवारपासून होणार अनलॉक; मात्र लोकल सर्वसामान्यांसाठी बंदच, जाणून घ्या नवीन बदल

नाशिक : नाशिक जिल्हा तिसऱ्या टप्प्यात अनलॉक

अकोला : Corona Cases in Akola : आणखी सहा जणांचा मृत्यू, १२० पॉझिटिव्ह

मुंबई : कोविडमुळे दगावलेल्या रुग्णांचे सामान अन् ज्वेलरी नातेवाईकांना मिळेना, मुख्यमंत्र्यांना पत्र

ठाणे : CoronaVirus News : कोरोनाबाधित महिलेच्या हृदयातून काढली चक्क ७ सेंटिमीटरची गाठ

नाशिक : पेठ तालुक्यातील गुरुजनांचे लाखमोलाचे दातृत्व! 15 लाखांची रुग्णवाहिका दिली भेट

महाराष्ट्र : Maharashtra Unlock: सोमवारपासून तुमच्या जिल्ह्यात काय सुरू राहणार अन् काय बंद? जाणून घ्या एका क्लिकवर

वाशिम : वाशिम : कोरोना मृतकांच्या अंत्यसंस्कारांवर नगर पालिकांचे खर्च झाले ३२ लाख