संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (DCGI) बायोटेक्नोलॉजी कंपनी पॅनेशिया बायोटेकला रशियाच्या 'स्पुतनिक-व्ही' लसीची भारतात निर्मिती करण्यास मंजुरी दिली आहे. ...
मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार माहीममध्ये ७ आणि दादर येथे ही नोंद ६ झाली आहे. हा आकडा एकूण १३ आहे. मुळात धारावी मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. ...
कोरोनाच्या निर्बंधांबाबत राज्यातील व्यापाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. आमचे नुकसान होत आहे म्हणून आम्ही बोलत नाही. व्यापारावर पोटपाणी असलेल्या लाखो कष्टकऱ्यांचा विचार शासनाने करायला हवा, अशी भावना प्रमुख व्यापारी संघटनांनी केली आहे. ...
"ज्या देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण अतिशय कमी आहे तिथे रुग्णालये बाधितांनी भरली आहेत. डेल्टामध्ये सतत उत्परिवर्तन होत असून तो पूर्वीच्या विषाणूंपेक्षा अधिक वेगाने पसरतो." ...