लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: सकारात्मक! राज्याचा रिकव्हरी रेट ९६.०६ टक्के; २४ तासांत १० हजार ५४८ जण कोरोनामुक्त - Marathi News | maharashtra reports 8418 new corona cases and 171 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: सकारात्मक! राज्याचा रिकव्हरी रेट ९६.०६ टक्के; २४ तासांत १० हजार ५४८ जण कोरोनामुक्त

Coronavirus: गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण ८ हजार ४१८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ...

Corona vaccine : कोरोना लसीचा नवीन साइड इफेक्ट! डायबिटीज रुग्णांची चिंता वाढली - Marathi News | covid-19 vaccine could lead to surge in blood sugar levels | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Corona vaccine : कोरोना लसीचा नवीन साइड इफेक्ट! डायबिटीज रुग्णांची चिंता वाढली

Corona vaccine : कोरोना लसीमुळे काही रुग्णांमध्ये रक्तातील साखर (ब्लड शुगर) अचानक वाढत आहे. ...

कोरोनाच्या १३४ रुग्णांना ‘लंग फायब्रोसिस’; १३.७२ टक्के रुग्ण हे ‘हेल्थ केअर वर्कर’ - Marathi News | Lung fibrosis in 134 patients with corona; 13.72% of patients are health care workers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाच्या १३४ रुग्णांना ‘लंग फायब्रोसिस’; १३.७२ टक्के रुग्ण हे ‘हेल्थ केअर वर्कर’

Nagpur News सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘पल्मनरी मेडिसीनच्या पोस्ट कोविड’ विभागात मागील पाच महिन्यांत १३२८ रुग्ण उपचारांसाठी आले. यातील १० टक्के म्हणजे, १३४ रुग्णांना ‘पल्मनरी (लंग) फायब्रोसीस’चे निदान झाले. ...

कोरोना रुग्णांची नागपूर ग्रामीणमध्ये सर्वांत कमी नोंद - Marathi News | Nagpur has the lowest number of corona patients | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना रुग्णांची नागपूर ग्रामीणमध्ये सर्वांत कमी नोंद

Nagpur News कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्णांची नोंद २४ एप्रिल रोजी झाली. त्यानंतर ७२ दिवसांनी सोमवारी ग्रामीणमध्ये सर्वांत कमी ३ रुग्णांची नोंद झाली. ...

CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! महाराष्ट्रासह 'या' 8 राज्यांत आताही कोरोना ठरतोय जीवघेणा; परिस्थिती गंभीर - Marathi News | CoronaVirus Live Updates corona more cases of corona are still being reported in these 8 states including maharashtra | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! महाराष्ट्रासह 'या' 8 राज्यांत आताही कोरोना ठरतोय जीवघेणा; परिस्थिती गंभीर

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

मुंबईत साडेचार महिन्यांतील सर्वांत कमी दैनंदिन रुग्णवाढ - Marathi News | Mumbai has the lowest daily morbidity in four and a half months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत साडेचार महिन्यांतील सर्वांत कमी दैनंदिन रुग्णवाढ

आतापर्यंत मुंबईत सात लाख २५ हजार १६७ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सहा लाख ९९ हजार ३४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

मुंबई : मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये मालमत्ता विक्रीत ४६ टक्क्यांची वाढ - Marathi News | Mumbai Property sales up 46 percent in June compared to May post less covid 19 cases | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई : मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये मालमत्ता विक्रीत ४६ टक्क्यांची वाढ

Property Sell : जून महिन्यात मुंबईत ७,८४७ युनिट्सची झाली विक्री. ...

चिंता वाढली! पुढील महिन्यात येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, मुलांवर अधिक परिणाम : SBI Report - Marathi News | coronavirus third wave may start from next month in india says sbi report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंता वाढली! पुढील महिन्यात येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, मुलांवर अधिक परिणाम : SBI Report

coronavirus third wave : या रिपोर्टमध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत ही लाट शिगेला पोहोचण्याचा दावा करण्यात आला आहे. ...