शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

ठाणे : Coronavirus : ब्रेक द चेनच्या तिसऱ्या स्तरातील र्निबधात ठाणे जिल्ह्यातील गावपाड्यांबरोबर आता शहारांचाही समावेश

राष्ट्रीय : Good news : डेल्टा+पासून सुरक्षिततेसाठी लशींचे मिश्रन एक ऑप्शन, पण...; AIIMSच्या संचालकांनी सांगितला मोठा पर्याय

राजकारण : मुख्यमंत्री महाराष्ट्राला 'बंदीराष्ट्र' बनवू पाहताहेत, रोजीरोटीसाठीचा झगडा पुन्हा सुरू होणार

नागपूर : नागपूरलाही डेल्टा व्हेरियंटचा धोका! मध्य प्रदेशातून मोठ्या संख्येत येतात रुग्ण

महाराष्ट्र : CoronaVirus News: तिसऱ्या लाटेत राज्यात किती जणांना होऊ शकते कोरोनाची बाधा? मंत्र्यांनी सांगितला भीतीदायक आकडा

मुंबई : Coronavirus In Mumbai: मुंबईतील सक्रिय रुग्णांच्या आकड्यात घोळ; जवळपास चार हजार रुग्ण दाखवले कमी

मुंबई : Coronavirus In Maharashtra: ‘डेल्टा’मुळे राज्यात पुन्हा निर्बंध; मुंबईसह ३३ जिल्ह्यांत स्तर तीनचे नियम

राष्ट्रीय : Coronavirus Updates: ‘डेल्टा प्लस’ या कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तनाची नांदी; तिसऱ्या लाटेची ही असू शकते सुरुवात

राष्ट्रीय : महाराष्ट्रासह 11 राज्यांत आढळले डेल्टा प्लसचे रुग्ण; ८ जिल्ह्यांत संक्रमण दर ५ ते ९%

ठाणे : Thane Coronavirus Updates: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ४८८ रुग्ण नव्याने आढळले; १५ जणांचा मृत्यू