लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
सुशिक्षितांमुळे कोरोनाची तिसरी लाट पसरण्याचा धोका? - Marathi News | The danger of the third wave of corona spreading due to the well-educated? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सुशिक्षितांमुळे कोरोनाची तिसरी लाट पसरण्याचा धोका?

Yawatmal News कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही कठोर नियम तयार केले. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. मात्र या सूचना मानायलाही अनेकजण तयार नाहीत. ...

Lockdown: महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट धडकली? नागपूरात लॉकडाऊन लावण्याबाबत सरकारचे संकेत - Marathi News | Lockdown: Third wave of corona in Maharashtra? Government signals to impose lockdown in Nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट धडकली?; ‘या’ जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याचे संकेत

शहरातील व्यापारी, दुकानदार, हॉकर्स, उद्योजक, हॉटेल व्यवसायी आणि माध्यम प्रतिनिधी यांच्या बैठकी घेवून कशा प्रकारचे निर्बंध लावायचे याबाबतचा निर्णय प्रशासनाने घ्यावा. ...

Coronavirus: मोठा दिलासा! राज्याचा रिकव्हरी रेट ९७.०९ टक्के; गेल्या २४ तासांत ५,९८८ जण कोरोनामुक्त - Marathi News | maharashtra reports 3626 new corona cases and 37 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठा दिलासा! राज्याचा रिकव्हरी रेट ९७.०९ टक्के; गेल्या २४ तासांत ५,९८८ जण कोरोनामुक्त

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. ...

धोक्याची घंटा; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात निर्बंध पुन्हा होणार कडक - Marathi News | Alarm bells; Against the backdrop of the third wave, restrictions in the city of Nagpur will be tightened again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धोक्याची घंटा; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात निर्बंध पुन्हा होणार कडक

Nagpur News पुढील दोन-तीन दिवसांत नागपूर जिल्ह्यामध्ये कडक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. ...

Coronavirus Update : दिवसभरात ५,९१६ रुग्ण कोरोनामुक्त; रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांच्या वर - Marathi News | Coronavirus Update: 5,916 patients free of coronavirus in a day; Recovery rate above 97% | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus Update : दिवसभरात ५,९१६ रुग्ण कोरोनामुक्त; रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांच्या वर

Coronavirus Updates In Maharashtra : दिवसभरात राज्यात ४ हजार ५७ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. ...

Uddhav Thackeray: 'थोडा संयम अन् धीर ठेवा आपण सगळं उघडू पण...'; मंदिरं उघडण्याची मागणी करणाऱ्यांना मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला - Marathi News | Uddhav Thackeray: 'Keep a little patience, we will open everything but ...'; Chief Minister Thackeray's call to those who demand opening of temples | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'थोडा संयम अन् धीर ठेवा आपण सगळं उघडू पण...'; मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपाला टोला

Uddhav Thackeray: राज्यात काही जण हे उघडा, ते उघडा अशी मागणी घेऊन बसलेत. पण मला त्यांना एक सांगणं आहे. थोडा संयम आणि धीर ठेवा. ...

CoronaVirus News: कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी ठाकरे सरकार सज्ज; मेगाप्लान तयार, जोरात काम सुरू - Marathi News | CoronaVirus News third covid wave may skip maharashtra but hospital upgradation is on | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी ठाकरे सरकार सज्ज; मेगाप्लान तयार, जोरात काम सुरू

CoronaVirus News: कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी ठाकरे सरकारचा मेगाप्लान ...

सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यास परवानगी द्यावी; तरुणाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Permission to start vaccination centers in public Ganesh Mandals; Demand of youth to CM | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यास परवानगी द्यावी; तरुणाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Corona Vaccination : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नेहमीच सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असतात. आता कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी मंडळही पूढे सरसावली आहेत. ...