लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत २ हजार २१९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; ४९ जणांचा मृत्यू - Marathi News | Coronavirus In Maharashtra: 2 thousand 219 new coronavirus patients registered in the last 24 hours in the maharashtra; 49 death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत २ हजार २१९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; ४९ जणांचा मृत्यू

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३८ टक्के आहे. ...

Maharashtra College Reopening: मोठी बातमी! राज्यातील महाविद्यालयं २० ऑक्टोबरपासून सुरु होणार, उदय सामंत यांची घोषणा - Marathi News | Colleges to reopen in Maharashtra from October 20 says minister uday samant | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मोठी बातमी! राज्यातील महाविद्यालयं २० ऑक्टोबरपासून सुरु होणार, उदय सामंत यांची घोषणा

Maharashtra College Reopening: राज्यातील शाळा सुरू झाल्यानंतर आता महाविद्यालयं देखील सुरू होणार आहे ...

Coronavirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत २ हजार ०६९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; ४३ जणांचा मृत्यू - Marathi News | Coronavirus In Maharashtra: 2 thousand 069 new coronavirus patients registered in the last 24 hours in the maharashtra; 43 death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत २ हजार ०६९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; ४३ जणांचा मृत्यू

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३६ टक्के आहे.  ...

Coronavirus : राज्यातील पाच जिल्ह्यांत सर्वाधिक सक्रिय रुग्ण, पुण्याची आघाडी, मुंबई, ठाण्यात अधिक सक्रिय रुग्ण - Marathi News | Coronavirus: Most active patients in five districts of the state, Pune lead, Mumbai, Thane most active patients | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील या पाच जिल्ह्यांत आहेत सर्वाधिक सक्रिय रुग्ण, अशी आहे कोरोनाची स्थिती

Coronavirus in Maharashtra: सध्या राज्यात ३३ हजार १५९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी पाच जिल्ह्यांत अजूनही चिंता कायम असून पुणे गेल्या दोन महिन्यांपासून अव्वल यादीत आहे. ...

Coronavirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत १ हजार ७३६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; ३६ जणांचा मृत्यू - Marathi News | Coronavirus In Maharashtra: 1,736 new coronavirus patients registered in the last 24 hours in the maharashtra; 36 death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत १ हजार ७३६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; ३६ जणांचा मृत्यू

दिवसभरात ३,०३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के आहे.  ...

रुग्ण कमी होताच मास्क झाले गायब! नागरिकांत बेजबाबदारपणा वाढला - Marathi News | The mask disappears as soon as the patient is reduced! Irresponsibility grew among the citizens | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रुग्ण कमी होताच मास्क झाले गायब! नागरिकांत बेजबाबदारपणा वाढला

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली मात्र, धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. परंतु रुग्णांची संख्या कमी होताच नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी झालेली आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ...

मुंबई पालिका प्रशासनाची खबरदारी; ५ जम्बो केंद्रात ७४८ आयसीयू, ४०९९ ऑक्सिजन खाटा वाढविल्या - Marathi News | Mumbai Municipal Administration's precaution; Increased 748 ICUs, 4,099 oxygen beds in 5 jumbo corona centers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पालिका प्रशासनाची खबरदारी; ५ जम्बो केंद्रात ७४८ आयसीयू, ४०९९ ऑक्सिजन खाटा वाढविल्या

मुंबईत १५ ऑगस्टपासून सर्व निर्बंध शिथिल करण्यास महापालिकेने सुरुवात केली. ...

"कोरड्या आश्वासनाच्या पलीकडे जाऊन ठोस कृती करणारे मुख्यमंत्री दिसू दे"; मनसेचं देवीपुढे गाऱ्हाणं - Marathi News | MNS Shalini Thackeray Slams Thackeray Government Over Many issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कोरड्या आश्वासनाच्या पलीकडे जाऊन ठोस कृती करणारे मुख्यमंत्री दिसू दे"

MNS Shalini Thackeray And Thackeray Government : "आश्वासनाची गाजर दाखवून वेळ मारून नेण्याचे काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करताना दिसतात" असं देखील शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे. ...