शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

रायगड : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ : रायगड जिल्ह्यात काेराेनाचा कहर ओसरतोय; प्रशासनाला यश

ठाणे : लढा कोरोनाशी : सोसायटीत बनवले कोविड केअर सेंटर, ३५ रुग्णांनी घेतले उपचार

ठाणे : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’चे अर्धे युद्ध जिंकले, सर्व्हे केलेल्या १९.४८ लाख ठाणेकरांची होणार तपासणी

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या जवळ, दिवसभरात ३० जणांचा मृत्यू

महाराष्ट्र : CoronaVirus News: राज्यात कोरोनाचे २३ लाख ९५ हजार रुग्ण घरगुती अलगीकरणात

महाराष्ट्र : जीम उघडण्यासाठी दसऱ्याचा मुहूर्त! मुख्यमंत्र्यांचा दिलासा; झुम्बा, स्टीम, सॉना बाथ बंद राहणार

महाराष्ट्र : दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यातील जीम, व्यायामशाळा पुन्हा सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

ठाणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली करा - मनसे

मुंबई : Coronavirus: कोविड केंद्रे बनली मुंबईकरांसाठी आधारवड; महापालिकेचे नियोजन ठरले यशस्वी

ठाणे : ग्लोबल लॉण्ड्री कोणाची?; खरेदी २१ हजार बेडशीटची, मात्र दररोज धुलाई हाेतेय केवळ ५०० ची!