लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
जानेवारीत आढळले सर्वाधिक कोरोनारुग्ण; मात्र मृत्यूदर नियंत्रणात, आरोग्य विभागाची माहिती - Marathi News | Most coronary heart disease found in January; But under the control of mortality, the information of the health department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जानेवारीत आढळले सर्वाधिक कोरोनारुग्ण; मात्र मृत्यूदर नियंत्रणात, आरोग्य विभागाची माहिती

राज्यातील चार जिल्ह्यात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हा राज्याच्या तुलनेत अधिक आहे. ...

जनता जनार्दनाची काेराेनावर कृपा; राज्यात एका महिन्यात तीन हजार पटींनी वाढले रुग्ण - Marathi News | The number of corona patients in the state has increased three thousand times in a month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनता जनार्दनाची काेराेनावर कृपा; राज्यात एका महिन्यात तीन हजार पटींनी वाढले रुग्ण

ओ.. माय... क्रॉन... संक्रांतीच्या भेटीला ...

कोरोनावर मात करताच पालकमंत्री एकनाथ शिंदे 'ऑनफिल्ड'; आयुक्तांसोबत केली कोवीड रुग्णालयांची पाहणी  - Marathi News | Guardian Minister Eknath Shinde onfield after defeating Corona; Inspection of corona Hospitals conducted with the Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनावर मात करताच पालकमंत्री एकनाथ शिंदे 'ऑनफिल्ड'; आयुक्तांसोबत केली कोवीड रुग्णालयांची पाहणी 

महापालिकेने व्होल्टास कंपनीच्या जागी उभारलेल्या कोवीड रुग्णालयाची पाहणी करून तेथील सुविधांचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. ...

कोरोनावर ‘मोन्टेलुकास्ट’ ठरणार उपयुक्त; यवतमाळच्या डॉक्टरचे संशोधन - Marathi News | ‘Montelukast’ on the corona would be useful; Research by a doctor from Yavatmal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनावर ‘मोन्टेलुकास्ट’ ठरणार उपयुक्त; यवतमाळच्या डॉक्टरचे संशोधन

Yawatmal News कोरोना रुग्णांसाठी येथील एका डॉक्टरने केलेल्या संशोधनाची ऑस्ट्रेलियन सरकारने दखल घेतली आहे. औषधातील कोरोना रोखणाऱ्या ‘मोन्टेलुकास्ट’ या गुणधर्माबाबत त्यांनी केलेल्या संशोधनाला ऑस्ट्रेलियन सरकारने पेटंट बहाल केला आहे. ...

धोका वाढतोय... नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा दोन हजारी टप्पा - Marathi News | Danger is increasing ... Two thousand stages of corona in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धोका वाढतोय... नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा दोन हजारी टप्पा

Nagpur News नागपूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा विळखा आणखी घट्ट होत असून गुरुवारी नव्या कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजारांच्या वर गेला. ...

नागपुरात गुरुवारी ७३ ओमायक्राॅनबाधित; आतापर्यत ६४ पोलिसांना कोरोना - Marathi News | In Nagpur, 73 Omicron were affected on Thursday, while 64 policemen have been arrested so far | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात गुरुवारी ७३ ओमायक्राॅनबाधित; आतापर्यत ६४ पोलिसांना कोरोना

Nagpur News गुरुवारी उपराजधानीत ७३ ओमायक्रॉनबाधितांची नोंद करण्यात आली. तर पोलिसदलातील १७ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता ६५ झाली आहे.  ...

जिल्ह्यात आठ दिवसांत तब्बल ४९१ बाधितांची भर, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ६०५ वर - Marathi News | 491 patients of corona increased within a week | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यात आठ दिवसांत तब्बल ४९१ बाधितांची भर, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ६०५ वर

जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन ‘लॉकडाऊन’, विश्रामगृहांना टाळे - Marathi News | Melghat Tiger Reserve to be closed till next order amid covid-19 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन ‘लॉकडाऊन’, विश्रामगृहांना टाळे

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी १० जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील विविध पर्यटन उपक्रम, निवास व्यवस्था, जंगल सफारी, हत्ती सफारी, ट्रेकिंग, वनउद्याने, उपहारगृह आदी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ...