शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : CoronaVirus News: कोरोना लसीकरणासाठी महापालिकेची फौज तयार; २५०० कर्मचारी प्रशिक्षित

मुंबई : CoronaVirus News: राज्यात दिवसभरात ३,५२४ कोरोनाबाधितांची नोंद; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६४ टक्क्यांवर

मुंबई : नववर्षाचे स्वागत घरूनच; जल्लोष मर्यादीत ठेवण्यात यश, आतषबाजीलाही आळा

मुंबई : परदेशातून आलेल्यांना परवडेना मुंबईतील हाॅटेल; पालिकेचा आधार

नागपूर : इंग्लंडहून आलेला पॉझिटिव्ह रुग्ण दोन दिवस घरीच; महापालिका म्हणते उशिरा अहवाल

ठाणे : ‘मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की अकरा....’; घर गाठण्याकरिता प्रत्येकाची धडपड

नवी मुंबई : कोरोनामुळे नवी मुंबईतील भाडेकरूंच्या संख्येत झाली घट

ठाणे : मास्क वापरल्याने ८० प्रकारच्या आजारांना बसला आळा; मास्क वापरून साथींचा फैलाव टाळा

ठाणे : रुग्णदुपटीचा कालावधी 15 दिवसांत दुप्पट; कालावधी ८८९ दिवसांवर

हेल्थ : Corona Vaccine: प्रतीक्षा संपली! सीरमच्या लशीला परवानगी; जाणून घ्या, देशात कधी सुरू होणार लसीकरण