Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यानी सर्वप्रथम स्वतःला क्वारंटाइन केले. त्यांची पत्नी आणि मुलांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. बाधित डॉक्टर सध्या पूर्णपणे बरे आहेत. मात्र, ते अजूनही रुग्णालयातच आहे. ...
Coronavirus in Mumbai: ओमायक्रॉन संक्रमित देशांतून आलेल्या ४८५ प्रवाशांच्या चाचणीत कोरोनाबाधित आढळून आलेल्या नऊपैकी सात जणांची ‘एस-जिन’ चाचणी निगेटिव्ह आली आहे. या रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाली असण्याची शक्यता धूसर झाली आहे. ...
Omicron Variant : महाराष्ट्रात 30 जणांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. यातच, राजस्थानातील जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील 9 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, यांपैकी 4 दक्षिण आफ्रिकेतून परतले होते. ...
Omicron Variant - या मुलीच्या वडिलांची टेस्ट निगेटिव्ह आली असून आईच्या टेस्टचा रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे. या तिघांनाही सध्या घरीच होम क्वारंटाईन करण्यात आले असून यानंतर अंबरनाथ नगरपालिकेने ही मुलगी राहत असलेली इमारत सील केली आहे. ...
तीन ते चार महिन्यांपूर्वी त्यांना रिलायंस इन्शुरंस कंपनीकडून व्हेरिफिकेशन कॉल आला. त्यावेळी आपल्याला कोरोना रुग्ण असे दाखवून बनावट विमा पॉलिसी काढण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. ...
विलगीकरणातील कोरोना रुग्णांनाचा थेट खर्रा पुरविला. खर्रा पुरवून ग्रामपंचायत थांबली नाही तर खर्र्याचे बिल थेट पंचायत राज या ॲपवर टाकले. ४०० रुपये एकूण खर्र्याचे देयक आहे. ...