शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : मुंबईतील लोकलबाबत २२ फेब्रुवारीनंतर फेरविचार? गेल्या दोन आठवड्यांत कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

मुंबई : कौटुंबिक कार्यक्रम, सुट्ट्यांमुळे पुन्हा कोरोनाचा फैलाव सुरू; नियमांचे पालन करा, मास्क घाला- प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, आतापर्यंत जनजागृती ७६ लाखांची 

मुंबई : कोरोना वाढला, मुंबईच्या लोकलबाबत मोठा निर्णय होणार?; पालिका अतिरिक्त आयुक्तांचे संकेत

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे २८५ रुग्ण आढळले; एकाचा मृत्यू 

नागपूर : विदर्भात कोरोनाचा पुन्हा उद्रेक; भीती गेली, उपाययोजनांचा फज्जा

महाराष्ट्र : राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले!, बेफिकिरीमुळे डिसेंबरनंतर दुसऱ्यांदा दिवसात चार हजारांवर रुग्ण

मुंबई : ९५ टक्के लोकल सुरू; मात्र सुरक्षेला प्राधान्य - मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार

हेल्थ :  ‘म्यूकोर्मिकोसिस’ने ग्रस्त महिलेचे प्राण वाचवण्यात यश, कोरोनाचीही होती लागण

महाराष्ट्र : कोरोनाचा ९ जिल्ह्यांमध्ये पुन्हा फैलाव, आराेग्य विभागाचा त्रिसूत्री कृती कार्यक्रम, खबरदारीच्या सूचना