शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

राजकारण : मुख्यमंत्र्यांचं मौन म्हणजे खुर्चीसाठी शांत बसणं अन् सत्ता टिकवणं, हेच त्यांचं उद्दिष्ट

मुंबई : Mumbai Corona Updates: मुंबईत आजही कोरोना रुग्णांचा आकडा १० हजार पार; मृत्यूंचा आकडाही वाढला!

मुंबई : Mumbai Corona Guidelines: मुंबईत आता कडक नियम! सोसायट्यांना होणार मोठा दंड अन् घरं होणार सील

पुणे : Maharashtra lockdown Pune rules पुणेकरांना काहीसा दिलासा. आता काय काय राहणार सुरू पाहा एका क्लिकवर

ठाणे : मिनी लॉकडाऊनचे नियम लागू; प्रशासनाकडून सूचना न देताच दंडात्मक कारवाई 

महाराष्ट्र : राज्यात आता शिवभोजन थाळी पार्सल स्वरूपात मिळणार, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय 

मुंबई : Corona In Mumbai: मुंबईतील सर्व चौपाट्या ३० एप्रिलपर्यंत बंद; महापालिकेचा महत्वाचा निर्णय

राष्ट्रीय : Corona Vaccination In India: देशात सरसकट सर्वांनाच कोरोना लस का देत नाही? केंद्र सरकारनं सांगितलं यामागचं कारण

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा प्रकोप! देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेली 10 पैकी 7 शहरं एकट्या महाराष्ट्रातील; परिस्थिती गंभीर

कल्याण डोंबिवली : डी- मार्टमध्ये भरली जत्रा; डोंबिवलीत नागरिकांची खरेदीसाठी झुंबड