शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : कठोर पावले उचलण्याची वेळ येऊ देऊ नका, पोलीस आयुक्त नगराळे यांचा इशारा

मुंबई : Uddhav Thackeray : मुंबईतील मान्सूनपूर्व कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करा - मुख्यमंत्री

अमरावती : CoronaVirus News : कोरोना उपचारासाठी घेतली मांत्रिकाकडे धाव; महिलेचा मृत्यू, मेळघाटात खळबळ

महाराष्ट्र : Maharashtra Lockdown : साडेतीन लाखांहून अधिक मजुरांनी सोडली मुंबई, ११५ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा

संपादकीय : Remdesivir Injection : रेमडेसिविरसाठी वणवण करण्याची वेळ का आली?

महाराष्ट्र : स्टाॅलवर वृत्तपत्रांच्या विक्रीवर निर्बंध नाहीत, वृत्तपत्र अत्यावश्यक सेवाच; विक्रेते, कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा

महाराष्ट्र : Panvel railway station : पनवेल रेल्वे स्थानकांत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

ठाणे : CoronaVirus News : लग्न समारंभात ४०० हून जास्त लोक, शिक्षकासह पोलीस पाटील बडतर्फ

महाराष्ट्र : खासगी शिवशाही, शिवनेरी बसने एसटीचे आर्थिक देऊळ पाण्यात; आवक कमी, खर्च जास्त

पुणे : उरल्या फक्त आठवणी; कोरोनाने १५ दिवसांत सगळं कुटुंबच हिरावून नेलं!