शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

ठाणे : दुसऱ्या लाटेत काही कोविड केंद्रे सुरू, काही धूळखात पडून

रायगड : रायगडमधील रस्त्यांवर शुकशुकाट; वीकेंड घरातच

वसई विरार : खाट न मिळाल्याने  उपचाराअभावी मृत्यू?

महाराष्ट्र : CoronaVirus: या सहा राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी 'RT-PCR' चाचणी गरजेची; सरकारचे आदेश

महाराष्ट्र : Coronavirus : राज्यातून पुन्हा धडकी भरवणारी रुग्णसंख्या; चोवीस तासांत ६८,६३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

ठाणे : Corona Virus Thane Updates : कोविड रुग्णालयासह नॉन कोविड रुग्णालयासही रेमडेसिवीर पुरवावेत

राजकारण : बालीश आरोप बंद करा, कोरोनाच्या संकटाकडे लक्ष द्या, चंद्रकांत पाटलांचा नवाब मलिकांना इशारा

राजकारण : फार्मा कंपनीच्या मालकाला सोडवायला विरोधी पक्षनेते का गेले? नवाब मलिकांनी पुन्हा गंभीर आरोप केले 

बुलढाणा : खामगावात विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी

वाशिम : वाशिम जिल्ह्यात १७ दिवसांत ४२ कोरोनाबाधितांचा मृत्यू