लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
तरुणांच्या लसीकरणाचा कार्यक्रम ढेपाळण्यासाठी मोदी सरकार जबाबदार, सचिन सावंतांचा हल्लाबोल - Marathi News | Congress leader Sachin Sawant criticized to Modi Government and Maharashtra BJP leader on issue Of Corona Vaccination | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तरुणांच्या लसीकरणाचा कार्यक्रम ढेपाळण्यासाठी मोदी सरकार जबाबदार, सचिन सावंतांचा हल्लाबोल

Corona Vaccination : जगात लसीकरण युद्धपातळीवर सुरू असताना व भारतात कोरोनामुळे मृत्यूचे तांडव चालले असतानाही मोदी सरकारने दर्शविलेली बेफिकिरी अपराधी प्रवृत्तीची आहे, अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.  ...

Coronavirus: उल्हासनगरात ऐन लॉकडाऊन काळात वाहतूक कोंडी; मार्केट गर्दीने फुलले - Marathi News | Coronavirus: Traffic jam during Ulhasnagar Ain lockdown; The market crowded | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: उल्हासनगरात ऐन लॉकडाऊन काळात वाहतूक कोंडी; मार्केट गर्दीने फुलले

शहरातील दुकानाचे शटर बाहेरून बंद तर आतून दुकाने सुरू असल्याची टीका होत आहे. यातूनच मार्केट मध्ये नागरिक गर्दी करीत असल्याचे बोलले जात आहे ...

माजी नगराध्यक्ष रोहिदास पाटील आणि माजी नगरसेविका निर्मला पाटील या दाम्पत्यांचा कोरोनामुळं एकाच दिवशी मृत्यू - Marathi News | Khopoli Former mayor Rohidas Patil & wife Nirmala Patil died on the same day due to corona | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माजी नगराध्यक्ष रोहिदास पाटील आणि माजी नगरसेविका निर्मला पाटील या दाम्पत्यांचा कोरोनामुळं एकाच दिवशी मृत्यू

रोहिदास पाटील सलग ३५ वर्ष नगरसेवक होते. लौजी परिसरातून ते निवडून येत होते.त्यातील सलग पंधरा वर्ष ते नगर परिषद शिक्षण मंडळाचे सभापती होते ...

Corona Vaccine: ठाणे जिल्ह्यात अवघा ५०२६० लसींचा साठा शिल्लक; अनेक लसीकरण केंद्र बंद  - Marathi News | Corona Vaccine: Only 50260 vaccines in Thane district; Many vaccination centers closed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Corona Vaccine: ठाणे जिल्ह्यात अवघा ५०२६० लसींचा साठा शिल्लक; अनेक लसीकरण केंद्र बंद 

१ मे ची तारीख हुकणार, जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी लसीकरण बंद, ठाण्यात केवळ ११ केंद्रावर सुरु होते लसीकरण ...

Lockdown:...अन् मनसेच्या शाखेत ‘शुभमंगल’ पार पडलं; शेवटच्या क्षणी भोसले-परब लग्न सोहळ्याबाबत काय घडलं? - Marathi News | Lockdown: Wedding in MNS Bhandup Shakha What happened at Bhosle-Parab wedding ceremony? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown:...अन् मनसेच्या शाखेत ‘शुभमंगल’ पार पडलं; शेवटच्या क्षणी भोसले-परब लग्न सोहळ्याबाबत काय घडलं?

प्रसाद सावंत भोसले आणि अस्मिता परब यांचा विवाह सोहळा २८ एप्रिल रोजी भांडुपच्या सह्याद्री विद्या मंदिर इथं पार पडणार होता. ...

"पॅकेज जाहीर केलं त्याचं काय झालं?, सांगा गरिबांनी जगायचं कसं?"; भाजपाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल  - Marathi News | BJP Keshav Upadhye Slams Uddhav Thackeray And Thackeray Government Over Maharashtra Lockdown | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"पॅकेज जाहीर केलं त्याचं काय झालं?, सांगा गरिबांनी जगायचं कसं?"; भाजपाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल 

BJP Keshav Upadhye Slams Uddhav Thackeray : भाजपाने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सांगा गरिबांनी जगायचं कसं? असा सवाल भाजपाने विचारला आहे.  ...

coronavirus: "लसीकरणावरून भाजपा नेत्यांची राज्य सरकारवरील टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा’’ - Marathi News | coronavirus: Congress Spock person Sachin Sawant Criticize Maharashtra BJP leader on issue Of Corona Vaccination | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :coronavirus: "लसीकरणावरून भाजपा नेत्यांची राज्य सरकारवरील टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा’’

Corona Vaccination in Maharashtra : लसीकरणावरून भाजपा नेत्यांची राज्य सरकारवरील टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. ...

Coronavirus: “सरकारला स्वत:ची चूक कळली”; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मान्य केली - Marathi News | Coronavirus: MNS Raj Thackeray demand of Record Migrant workers accepted by CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Coronavirus: “सरकारला स्वत:ची चूक कळली”; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मान्य केली

CM Uddhav Thackeray: मजुरांची व्यवस्थित नोंद उद्योग-व्यवसाय, कंत्राटदारांकडून व ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी, जेणे करून त्यांच्या चाचण्या, विलगीकरण याबाबत ठरवता येईल असं उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांना आदेश दिले. ...