लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
मुकुंद खैरे यांच्या कन्या शताब्दी खैरे यांचे कोरोनामुळे निधन - Marathi News | Mukund Khaire's daughter Shatabdi Khaire died due to corona | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुकुंद खैरे यांच्या कन्या शताब्दी खैरे यांचे कोरोनामुळे निधन

Shatabdi Khaire died due to corona : अॅड शताब्दी खैरे यांचे अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान २ में रोजी रात्री १ वाजता कोरोनाने निधन झाले. ...

आनंद महिंद्रांचं मोठं पाऊल! आता घराघरात पोहोचणार ऑक्सिजन, आणली 'Oxygen on Wheels' योजना - Marathi News | Anand Mahindra rolls out Oxygen on Wheels in Maharashtra to deal with oxygen crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आनंद महिंद्रांचं मोठं पाऊल! आता घराघरात पोहोचणार ऑक्सिजन, आणली 'Oxygen on Wheels' योजना

Anand Mahindra, Oxygen on Wheels:महिंद्रा उद्योगसमुहाचे आनंद महिंद्रा यांनी एक जबरदस्त सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.  ...

कोरोना रुग्णांसाठी झटणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदाराला थेट शरद पवारांचा फोन, म्हणाले 'निलेश काहीही लागलं तर कळव' - Marathi News | Sharad Pawar phone call to NCP MLA nilesh lanke who running covid center for Corona patients | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोरोना रुग्णांसाठी झटणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदाराला थेट शरद पवारांचा फोन, म्हणाले 'निलेश काहीही लागलं तर कळव'

Coronavirus In Maharashtra: राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना रुग्णांसाठी मोफत कोरोना केंद्र सुरू केलं असून त्यांच्या कार्याची संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे. ...

Oxygen : 'ऑक्सिजन बँके'च्या माध्यमातून रुग्णांना मिळणार मोठा दिलासा  - Marathi News | Oxygen: Patients will get great relief through 'Oxygen Bank', eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Oxygen : 'ऑक्सिजन बँके'च्या माध्यमातून रुग्णांना मिळणार मोठा दिलासा 

Oxygen: अनेकदा ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत त्यांची तब्येत खालावते. अशा गरजू रुग्णांना दिलासा देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी या ऑक्सिजन बँकेच्या माध्यमातून दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Lockdown: चिकन, मटणाची दुकानं शनिवारी आणि रविवारी खुली राहणार का? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं - Marathi News | Break the Chain Lockdown: Will the chicken and mutton shops be open on Saturdays and Sundays? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lockdown: चिकन, मटणाची दुकानं शनिवारी आणि रविवारी खुली राहणार का? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं

तुमच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी ठाकरे सरकारने तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.  ...

Coronavirus: पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध; दोन्ही राज्यं संवेदनशील आपत्ताचं ठिकाण घोषित - Marathi News | Coronavirus: Restrictions on West Bengal, UP Both states declared sensitive disaster areas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध; दोन्ही राज्यं संवेदनशील आपत्ताचं ठिकाण घोषित

राज्य सरकार तर्फे जारी एका आदेशात सदर माहिती देण्यात आली असून १८ एप्रिल २०२१  रोजी जाहीर केलेल्या आदेशात असलेल्या ठिकाणांना व्यतिरिक्त हे दोन ठिकाण त्यात सामील असतील.  ...

ठाणे जिल्ह्यात शनिवारी २ हजार ८६९ नव्या कोरोना बाधितांची वाढ, ५३ जणांचा मृत्यू - Marathi News | 2 thousand 869 new corona cases increased in Thane district on Saturday, 53 people died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात शनिवारी २ हजार ८६९ नव्या कोरोना बाधितांची वाढ, ५३ जणांचा मृत्यू

जिल्ह्यातील या रुग्ण संख्येत ठाणे शहरातील ७३२ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे येथील रुग्णांची संख्या एक लाख १९ हजार ६५३ झाली. ...

CoronaVirus Live Updates : संभाव्य तिसरा लाटेसाठी नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचे सर्व महापालिका आयुक्तांना आदेश - Marathi News | CoronaVirus Live Updates: Plan for possible third wave, CM orders all Municipal Commissioners | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus Live Updates : संभाव्य तिसरा लाटेसाठी नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचे सर्व महापालिका आयुक्तांना आदेश

CoronaVirus Marathi News and Live Updates : पहिल्या लाटेमध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळला. तर दुसऱ्या लाटेत ३० ते ५० वयोगटात प्रमाण जास्त आहे. ...