Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Coronavirus in Maharashtra : ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या गेल्या २४ तासात सोमवारी दोन हजार १९३ रुग्णांनी वाढली आहे. यासह जिल्ह्यातील रुग्ण संख्या चार लाख ७४ हजार ९८७ झाली आहे. ...
Amravati news अमरावती जिल्ह्यात सोमवारी १९ मृत्यू झाल्याने मृत कोरोनाग्रस्तांची संख्या १००२ वर पोहोचली आहे. याशिवाय अन्य जिल्ह्यातील दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या १,१३९ वर पोहोचली आहे. ...
Coronavirus in Maharashtra :अमरावती-मुंबई एक्सप्रेस २७ एप्रिल ते १० मे दरम्यान १४ दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी या कालावधीत आरक्षित केलेली तिकीट रद्द करून रिफंडचा सपाटा चालवला आहे. ...
Coronavirus: गेल्या महिन्याभरात राज्यातील 10 मोठ्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांना 24 ते 48 तासांमध्ये नवीन वीजजोडणी, वाढीव वीजभार कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत 35 कोविड रुग्णालयांना देखील तात्काळ नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. ...
Coronavirus in Nagpur कोविड साथीच्या आजाराशी लढण्यासाठी रेल्वेने कोच तयार केले आहेत. हे कोच भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार कोविड केअर सेंटर म्हणून वापरले जातील. ...