लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
सिंदखेडराजा शहरात उद्यापासून जनता कर्फ्यू - Marathi News | Public curfew in Sindkhedraja city from tomorrow | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिंदखेडराजा शहरात उद्यापासून जनता कर्फ्यू

Public curfew in Sindkhedraja city : नगरपालिकेने ५ मेपासून ११ मेपर्यंत  जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे़.  ...

४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणात मीरा भाईंदर महापालिका ठाणे जिल्ह्यात अव्वल  - Marathi News | Mira Bhayander Municipal Corporation is leading in vaccination of citizens above 45 years of age in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणात मीरा भाईंदर महापालिका ठाणे जिल्ह्यात अव्वल 

लसींचा तुटवडा असून पुरवठा सुरळीत होत नसल्याने लसीकरण मोहिमेवर त्याचा परिणाम होत आहे . ...

शांताबाई फेम संजय लोंढेंवर उपासमारीची वेळ - Marathi News | Shantabai fame Sanjay londhe doesn't have money to purchase cylinder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शांताबाई फेम संजय लोंढेंवर उपासमारीची वेळ

लॉकडाऊन मुळे कमाई थांबली. भावाचा अंत्यसंस्काराला पण नव्हते पैसे ...

कोरोनाबाधित रुग्णाला ऑटोमध्येच लावले ऑक्सिजन - Marathi News | Oxygen administered to the patient in the auto | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोरोनाबाधित रुग्णाला ऑटोमध्येच लावले ऑक्सिजन

Corona Cases in Washim: एक रुग्ण सोमवार, दि. ३ मे रोजी एका खासगी कोविड हॉस्पिटल येथे ऑटोमध्ये ऑक्सिजन लावून आला असता, त्याला ऑटोमध्येच तपासण्यात आले.  ...

संचारबंदीच्या काळात १३ हजार पॉझिटिव्ह ; १५ दिवसानंतरही रुग्ण कमी होईनात - Marathi News | 13,000 positives during curfew; Even after 15 days, the number of patients did not decrease | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संचारबंदीच्या काळात १३ हजार पॉझिटिव्ह ; १५ दिवसानंतरही रुग्ण कमी होईनात

Corona Cases in Akola : जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढू लागली. ...

Coronavirus in Nagpur ; नागपुरात गृहविलगीकरणातील रुग्ण वाऱ्यावर - Marathi News | Coronavirus in Nagpur; Patients on home detachment in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Coronavirus in Nagpur ; नागपुरात गृहविलगीकरणातील रुग्ण वाऱ्यावर

Coronavirus in Nagpur गृहविलगीकरणातील रुग्णांची काळजी घेण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु सध्या या रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. अशा रुग्णांचाही मृतात मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ...

"मन की बात आहे पण मनातले नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत", मनसेचा केंद्रासह राज्य सरकारला टोला - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande slams state and central government on corona situation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मन की बात आहे पण मनातले नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत", मनसेचा केंद्रासह राज्य सरकारला टोला

Sandeep Deshpande : कोरोना परिस्थितीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यासह केंद्र सरकारवर टीका केली आहे. ...

Coronavirus in Nagpur; अंतिम संस्कारासाठी लाकडाचे पैसे घेतल्यास कारवाई - Marathi News | Action if wood is paid for the funeral | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Coronavirus in Nagpur; अंतिम संस्कारासाठी लाकडाचे पैसे घेतल्यास कारवाई

Coronavirus in Nagpur जर मनपाच्या घाटांवर कोरोनाबाधित मृतदेहाच्या दहनाकरिता लाकडांसाठी पैसे मागण्यात येत असल्यास त्याची तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.प्रदीप दासरवार यांनी दिला आहे. ...