Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Uddhav Thackeray : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात नव्या वर्षांत पुन्हा निर्बंध लावावे लागतील, अशा सूचना टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिल्या. निर्बंधांबाबत दोन दिवसांत निर्णयाची शक्यता आहे. ...
डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरिअंट सौम्य असला तरी, त्याचा संसर्ग दर खूप अधिक आहे आणि त्याला कुणीही अगदी सहजपणे बळी पडू शकतो. एवढेच नाही तर याची लक्षणेही डेल्टाच्या तुलनेत वेगळी आहेत. ...
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील 121 देशांमध्ये एका महिन्यात 3,30,000 हून अधिक ओमिक्रॉन बाधित रुग्ण समोर आले आहेत. ओमिक्रॉनमुळे आतापर्यंत 59 जणांचा मृत्यू झाला आहे. ...
राज्य सरकारने थर्टी फर्स्ट तसेच न्यू ईयर सेलिब्रेशनवर प्रतिबंध घातले आहे. त्याचे पालन करने प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र, काही जण या धोक्याकडे दुर्लक्ष करून लपून छपून पार्ट्यांचे आयोजन करतात. तसे यावेळी होऊ दिले जाणार नाही. ...
जिल्ह्यात सोमवारी २, मंगळवारी १, बुधवारी ५ तर गुरुवारी आणखी ४ बाधितांची भर पडली आहे. जिल्ह्यातील १२ ॲक्टिव्ह रुग्णसंख्या झाली असून ११ रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. तर, गोंदिया तालुक्यातील १ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे. ...