लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Mucormycosis: 'म्यूकोर्मिकोसिस'ला हलक्यात घेऊ नका; जाणून घ्या, या आजाराची लक्षणं, कारणं, उपाय आणि संपूर्ण माहिती - Marathi News | Don't take Post Covid Mucormycosis lightly; Know the symptoms, causes, precautions, treatment | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Mucormycosis: 'म्यूकोर्मिकोसिस'ला हलक्यात घेऊ नका; जाणून घ्या, या आजाराची लक्षणं, कारणं, उपाय आणि संपूर्ण माहिती

Mucormycosis Symptoms, Causes, Precautions, Treatment: म्यूकोर्मिकोसिसशी हे एक गंभीर बुरशीजन्य इन्फेकशन आहे. कोरोना होऊन गेलेल्या अनेक रुग्णांमध्ये म्यूकोर्मिकोसिस आढळत आहे. हा रोग इम्यूनोकॉम्प्रेशन, ऑक्सिजन लेव्हल कमी होणे, दीर्घकाळ हॉस्पिटलायझेशन य ...

Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलल्या - Marathi News | Fifth eighth scholarship exams postponed due to coronavirus covid varsha gaikwad | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलल्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षाही रद्द करण्याची करण्यात आली होती मागणी. तुर्तास परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून पुढील तारखा घोषित करण्यात येणार आहेत. ...

मुंबईतील जम्बो कोविड सेंटरमधील नर्सेसचा संप; जेवण, राहण्याच्या गैरसोयीनं वैतागल्या! - Marathi News | Mumbai No proper food and accommodation nurses at Covid hospital go on flash strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील जम्बो कोविड सेंटरमधील नर्सेसचा संप; जेवण, राहण्याच्या गैरसोयीनं वैतागल्या!

मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को जम्बो कोविड सेंटरमधील सुमारे २०० नर्सेस रविवारी संपावर गेल्या होत्या. निकृष्ट दर्जाचं जेवण आणि राहण्याची गैरसोय होत असल्यानं नर्सेसनं संप पुकारला होता. ...

CoronaVirus: “प्रवीण दरेकरांना महाराष्ट्र द्वेषाने पछाडलंय, भाजप नेत्यांकडूनच PM मोदींचा अपमान”  - Marathi News | ncp rupali chakankar criticise pravin darekar over corona situation politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: “प्रवीण दरेकरांना महाराष्ट्र द्वेषाने पछाडलंय, भाजप नेत्यांकडूनच PM मोदींचा अपमान” 

CoronaVirus: प्रवीण दरेकरांना (BJP Pravin Darekar) महाराष्ट्र द्वेषाने पछाडले आहे, या शब्दांत पलटवार करण्यात आला आहे. ...

उत्तर प्रदेशात होऊ शकतं मग महाराष्ट्रात का नाही?; लसीकरणात स्थानिकांना प्राधान्य द्या – मनसे - Marathi News | It can happen in UP, then why not in Maharashtra Give priority to locals in Corona vaccination - MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर प्रदेशात होऊ शकतं मग महाराष्ट्रात का नाही?; लसीकरणात स्थानिकांना प्राधान्य द्या – मनसे

राज्यातही १८ वर्षावरील लोकांच्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे पण म्हणावा तसा वेग यात आला नाही असं त्यांनी सांगितलं आहे. ...

भिवंडीतील शेलार ग्राम पंचायत उभारणार ५० खाटांचे कोविड सेंटर - Marathi News | Shelar Gram Panchayat in Bhiwandi will set up a 50-bed Kovid Center | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील शेलार ग्राम पंचायत उभारणार ५० खाटांचे कोविड सेंटर

भिवंडीतील ग्रामीण भागात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणानावर मोठा ताण निर्माण झाला आहे. ...

CoronaVirus: ‘मुंबई मॉडेल’ प्रेरणादायी; नीती आयोगाकडूनही दखल, महापालिकेचे केले कौतुक - Marathi News | coronavirus niti aayog amitabh kant says inspirational mumbai model of corona management | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: ‘मुंबई मॉडेल’ प्रेरणादायी; नीती आयोगाकडूनही दखल, महापालिकेचे केले कौतुक

CoronaVirus: अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीवेळी मुंबई महापालिकेची पाठ थोपटली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या नीती आयोगाने मुंबईतील कोरोनाच्या व्यवस्थापनाची दखल घेत कौतुक केले आहे. ...

CoronaVirus: “सुप्रीम कोर्टाला टास्क फोर्स नेमावी लागतेय, मग मोदी सरकार काय करतंय?” - Marathi News | coronavirus congress balasaheb thorat criticised centre govt over national task force | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: “सुप्रीम कोर्टाला टास्क फोर्स नेमावी लागतेय, मग मोदी सरकार काय करतंय?”

CoronaVirus: सर्वोच्च न्यायालयाला टास्क फोर्स नेमावी लागत आहे. मग केंद्र सरकार काय करत आहे, असा सवाल काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ...