Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे दोन ते तीन ठिकाणी फक्त लहान मुलांसाठी सर्वसाधारण, ऑक्सिजन, आयसीयू, पिडियाट्रिक, व्हेंटिलेटर्स व्यवस्था असलेले कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. ...
जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी गेले १४ महिने रुग्णांना मायेची ऊब देऊन आधार दिला आहे. रुग्ण हीच ईश्वर सेवा मानणाऱ्या परिचारिकांचा आजचा दिवस आहे. त्या अविरतपणे रुग्ण सेवा करीत आहेत. कोरोनाने निष्पापांना लक्ष्य करून लाखो नागरिकांना आपल्या मगरमिठीत घेत ...
प्रवासी नसल्याने दिवसभराचा प्रवास खर्चही निघत नाही. त्यामुळे घरखर्च भागविणेही अवघड होऊन बसले आहे. सरकारने रिक्षाचालकांसाठी दीड हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. वास्तविक पाहता ही मदत तुटपुंजी आहे. ...
उच्च न्यायालयात तीन जनहित याचिका प्रलंबित असून, त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेला गंभीरतेने घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. ...