शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

यवतमाळ : Coronavirus in Yawatmal; कोरोनाने यवतमाळ जिल्ह्यात घेतले आणखी २३ बळी

भंडारा : Coronavirus in Bhandara; भंडारा जिल्ह्यात १२०५ कोरोनामुक्त, ७३१ पॉझिटिव्ह

अमरावती : Coronavirus in Amravati; अमरावती जिल्ह्यात रविवारपासून कठोर संचारबंदी

मुंबई : मुंबईतील भेंडीबाजारात दाऊदी बोहरा समुदायानं उभारला 'कोविड वॉररुम', रुग्णांना केली जातेय 'स्मार्ट' मदत

कल्याण डोंबिवली : Coronavirus: सोशल मीडियावर व्हायरल  झालेला तो  मेसेज चुकीचा, कल्याणच्या तहसीलदारांचे स्पष्टीकरण

गडचिरोली : Coronavirus : देवेंद्र फडणवीसांनी घेतला गडचिरोलीतील कोरोना परिस्थितीचा आढावा, मृत्युदर कमी करण्यासाठी केली अशी सूचना

वसई विरार : Coronavirus: वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश लोखंडे यांच्याकडे

महाराष्ट्र : CoronaVirus: “मोदी सरकाने आधी अधिकार घेतले, आता हात झटकतायत; काहीच नियोजन नाही”  

पुणे : Ajit Pawar: भारतात गरज असताना लस निर्यात का केली, केंद्राचा निर्णय चुकला; अजित पवारांचा घणाघात 

मुंबई : Rajesh Tope: रशियाच्या 'स्पुटनिक-व्ही' लशीबाबत राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती, राज्य सरकारचं जोरदार 'प्लानिंग'!