शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

अमरावती : कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स

वसई विरार : कोरोनानंतरचे साईड इफेक्ट, औषधे काळजीपूर्वकच घ्या 

रायगड : कर्जतमध्ये सामाजिक अंतराचा फज्जा, वीकेंड लॉकडाऊनंतर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी 

रायगड : रायगडला म्युकरमायकोसिसचे रुग्ण नाहीत; स्टेरॉइड्स, टोसिलिझुमॅब इंजेक्शनचे परिणाम टाळण्याचे प्रयत्न यशस्वी 

ठाणे : ‘म्युकरमायकोसिस’चा आढळला रुग्ण, जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी दाखल

नागपूर : Coronavirus in Nagpur ; धक्कादायक! म्युकरमायकोसिसच्या ३५ रुग्णांचे काढावे लागले डोळे

नागपूर : Coronavirus in Nagpur; स्मशान घाटावर राबताहेत दिवस-रात्र २०० कोरोना योद्धे!

मुंबई : विमानांच्या गगनभरारीला कोरोनारूपी ग्रहण! वर्षभरात केवळ १ लाख १५ हजार विमानांचे उड्डाण

मुंबई : कोव्हॅक्सिनच्या निर्मितीसाठी कंपनीला 12 हेक्टर भूखंड द्या, राज्य सरकारला परवानगी देेण्याचे निर्देश - उच्च न्यायालय

मुंबई : म्युकाेरमायकोसिसच्या रुग्णांत वाढ, मुंबईत १२ जणांनी गमावला डाेळा; लवकर निदान झाल्यास उपचार सोपे