Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
राज्यातील निर्बंध १५ जूनपर्यंत कायम राहणार असून ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे तिकडे निर्बंध शिथिल करण्यावर तर ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तेथे निर्बंध अधिक कठोर केले जाणार आहेत. ...
Nashik Oxygen Leakage: नाशिक महापालिकेच्या डॉ झाकीर हुसेन रुग्णालयात गेल्या महिन्यात झालेल्या दुर्घटनेला जबाबदार कोण यासह विविध प्रश्नांची उत्तरे मिळावीत यासाठी आज झालेल्या ऑनलाइन सभेप्रसंगी शिवसेना नगरसेवक संतोष गायकवाड यांनी फलक घेऊन घोषणाबाजी केली ...
Chandrapur news घरपोच गॅस डिलिव्हरी करणारेच जर पॅाझिटिव्ह असतील तर सर्वांचेच आरोग्य धोक्यात सापडेल. त्यामुळे आपल्याला घरपोच सेवा देणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडून सिलिंडर घेताना काळजी बाळगणे गरजेचे आहे. ...
अचानक ताप आला, नक्कीच कोरोना असेल घरच्यांना सर्वांनाच वाटले. यामुळे सुरूवातील कोरोनाची 'रॅपीड अँटिजेन' आणि नंतर 'आरटीपीसीआर' चाचणी केली. परंतु दोन्ही चाचण्या 'निगेटिव्ह' आल्या. डॉक्टरांनी 'सिटी स्कॅन'ही केले. तेही सामान्य होते. अखेर... ...
Nagpur News कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. हा आजार धडधाकट व्यक्तींचाही बळी घेत आहे. या काळात कधी काय होईल, याचा नेम राहिला नसल्याने मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वारसदारांमध्ये संपत्ती वाटपावरून वाद होऊ नये यासाठी ही खबरदारी ...
Nagpur News सातत्याने धूम्रपान करणाऱ्या चारजणांपैकी किमान एकाला ‘सीओपीडी’ (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज) होण्याचा अधिक धोका असतो. धूम्रपान करणाऱ्यांपैकी ४० टक्के जणांना गंभीर स्वरुपाचा दमा होतो आणि त्यातील अर्धेअधिक लोकांना ‘सीओपीडी’ही होत ...