लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: बनावट कंपनी, नकली गोळ्या, महाराष्ट्रातील या जिल्ह्यात सुरू होता कोरोनाबाधितांच्या जीवाशी खेळ  - Marathi News | Coronavirus: Fake company, counterfeit pills, playing with the lives of corona patients in Usmanabad district of Maharashtra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus: बनावट कंपनी, नकली गोळ्या, महाराष्ट्रातील या जिल्ह्यात सुरू होता कोरोनाबाधितांच्या जीवाशी खेळ 

Coronavirus in Maharashtra: कोरोनाबाधितांवर उपचांरासाठी बनावट कंपनीच्या गोळ्या वापरल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

Good news पुण्यातील कंटेनमेंट झोन ची संख्या घटली! पॉझिटीव्हिटी रेटही ५.५१% - Marathi News | Only 28 micro containment zones in Pune, Positivity rate down to 5.51% | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Good news पुण्यातील कंटेनमेंट झोन ची संख्या घटली! पॉझिटीव्हिटी रेटही ५.५१%

रोज साधारण ४५० रुग्णांची पडतेय भर ...

CoronaVirus News: 'त्याला काय होतंय...' या वृत्तीनेच घात केला; सातारा, सांगली, कोल्हापुरात कोरोना वाढला - Marathi News | CoronaVirus News corona infection increased in sangli satara kolahpur due to irresponsible behavior | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: 'त्याला काय होतंय...' या वृत्तीनेच घात केला; सातारा, सांगली, कोल्हापुरात कोरोना वाढला

सातारा, सांगली, कोल्हापुरात म्हणूनच वाढला कोरोना; पुणे-मुंबईकरांचा राबता बाधला ...

Maharashtra Unlock News: अनलॉकचा गोंधळ! आधी मंत्र्यांची एक घोषणा; नंतर सरकारची दुसरीच भूमिका - Marathi News | state government says no after Congress ministers unlock announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Unlock News: अनलॉकचा गोंधळ! आधी मंत्र्यांची एक घोषणा; नंतर सरकारची दुसरीच भूमिका

वडेट्टीवार यांच्या घोषणेला छेद देणारे निवेदन आधी मुख्यमंत्री कार्यालयाने आणि नंतर माहिती व जनसंपर्क विभागाने काढले.  ...

प्रस्तावाला निर्णयाचं रूप दिल्यानं फसले वडेट्टीवार; चुकीची जबाबदारी घ्यायला काँग्रेस मंत्रीही नाही तयार - Marathi News | confusion between proposal and decision creates problem for congress minister vijay wadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रस्तावाला निर्णयाचं रूप दिल्यानं फसले वडेट्टीवार; चुकीची जबाबदारी घ्यायला काँग्रेस मंत्रीही नाही तयार

बोलण्याच्या नादात वडेट्टीवार यांनी प्रस्तावात ज्या गोष्टी मांडल्या होत्या, त्याचा निर्णय झाल्याचे सांगितले. ...

लातूर जिल्ह्यात १२३ बाधित रुग्णांची भर; १९१ कोरोनामुक्त, सद्यस्थितीत १५४६ रुग्णांवर उपचार सुरु - Marathi News | Addition of 123 infected patients in Latur district; 191 corona free, currently treating 1546 patients | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात १२३ बाधित रुग्णांची भर; १९१ कोरोनामुक्त, सद्यस्थितीत १५४६ रुग्णांवर उपचार सुरु

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत गुरुवारी १ हजार २११ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. ...

Coronavirus: मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ५०० दिवस; राज्यात दिवसभरात २५ हजार ६१७ जण कोरोनामुक्त - Marathi News | maharashtra reports 15 229 new corona cases and 307 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ५०० दिवस; राज्यात दिवसभरात २५ हजार ६१७ जण कोरोनामुक्त

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांची संख्येत मोठी घट झाली आहे. ...

Coronavirus: “अंधेर नगरी चौपट राजा अशी महाविकास आघाडी सरकारची अवस्था”; भाजपचा टोला - Marathi News | bjp keshav upadhye slams maha vikas aghadi govt about unlock announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: “अंधेर नगरी चौपट राजा अशी महाविकास आघाडी सरकारची अवस्था”; भाजपचा टोला

Coronavirus: भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली असून, अंधेर नगरी चौपट राजा अशी महाविकास आघाडी सरकारची अवस्था झाल्याचा टोला लगावण्यात आला. ...