लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Maharashtra Unlock: सोमवारपासून तुमच्या जिल्ह्यात काय सुरू राहणार अन् काय बंद? जाणून घ्या एका क्लिकवर - Marathi News | Maharashtra Unlock: What will continue in your district from Monday 7 June? know about | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Unlock: सोमवारपासून तुमच्या जिल्ह्यात काय सुरू राहणार अन् काय बंद? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Unlock Updates: शुक्रवारी मध्यरात्री मुख्यमंत्री कार्यालयाकडून अनलॉकचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार राज्यात ७ जूनपासून अनलॉकला सुरूवात होणार आहे. ...

वाशिम : कोरोना मृतकांच्या अंत्यसंस्कारांवर नगर पालिकांचे खर्च झाले ३२ लाख - Marathi News | Washim: Municipalities spent Rs 32 lakh on funeral of Corona deceased | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : कोरोना मृतकांच्या अंत्यसंस्कारांवर नगर पालिकांचे खर्च झाले ३२ लाख

Washim District News : वाशिम, रिसोड, मंगरूळपीर आणि कारंजा लाड या सहा नगर पालिकांच्या कार्यक्षेत्रातील स्मशानभूमींमध्ये सर्व खबरदारी बाळगून अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

Corona Vaccination: कोरोना लस घेतलेल्यांसाठी दिलासादायक बातमी; AIIMS च्या रिपोर्टमधून नवा खुलासा - Marathi News | No Death Among Those Who Get Infected Even After Taking Coronavirus Vaccine Says Aiims Study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccination: कोरोना लस घेतलेल्यांसाठी दिलासादायक बातमी; AIIMS च्या रिपोर्टमधून नवा खुलासा

Coronavirus Vaccination: लसीकरणानंतरही काही जणांना कोरोनाची लागण झाली. परंतु एम्सच्या रिपोर्टमुळे दिलासा मिळताना दिसत आहे. ...

CoronaVaccine : Corbevax असू शकते देशातील सर्वात स्वस्त लस, केंद्र सरकारनं केली 30 कोटी डोसची प्री-बुकिंग - Marathi News | Corona Vaccine Bio E Corbevax may be first india cheapest vaccine at rs 250 per dose | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVaccine : Corbevax असू शकते देशातील सर्वात स्वस्त लस, केंद्र सरकारनं केली 30 कोटी डोसची प्री-बुकिंग

लशीचा सकारात्मक परिणाम पाहता भारत सरकारने 30 कोटी डोसची प्रीबुकिंगदेखील केली आहे. यासाठी केंद्राला 50 रुपये प्रति डोस दराने 1500 कोटी रुपये लागणार आहेत. ...

Maharashtra Unlock News: राज्यात सोमवारपासून 'अनलॉक'; सरकारकडून नियमावली जाहीर, पाच स्तरांवर होणार अंमलबजावणी - Marathi News | Maharashtra to Unlock from 7 june state government issues new guidelines | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Unlock News: राज्यात सोमवारपासून 'अनलॉक'; सरकारकडून नियमावली जाहीर, पाच स्तरांवर होणार अंमलबजावणी

Maharashtra Unlock News: मुख्य सचिवांकडून आदेश प्रसिद्ध; पाच स्तरांवर होणार अंमलबजावणी ...

राज्यात २० हजारांपेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात; रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्क्यांच्या जवळ - Marathi News | More than 20000 patients overcome coronavirus in the state The recovery rate is close to 95 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात २० हजारांपेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात; रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्क्यांच्या जवळ

Coronavirus : राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक. कोरोनाचा प्रभाव होतोय कमी. ...

एक कोटी लसीसाठी मागविलेल्या जागतिक निविदा रद्द; स्पुतनिकच्या वितरकांकडून लस मिळविण्याचा प्रयत्न - Marathi News | Cancellation of global tender for one crore vaccines; The stock will be available by the end of June, the administration claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक कोटी लसीसाठी मागविलेल्या जागतिक निविदा रद्द; स्पुतनिकच्या वितरकांकडून लस मिळविण्याचा प्रयत्न

जून अखेरीपर्यंत मिळणार साठा, प्रशासनाचा दावा ...

दिलासादायक! कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताचा रिकव्हरी रेट वाढला, पण 66 टक्के रुग्ण फक्त 5 राज्यांतून - Marathi News | Coronavirus in india health ministry says 66 percent cases in five states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिलासादायक! कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताचा रिकव्हरी रेट वाढला, पण 66 टक्के रुग्ण फक्त 5 राज्यांतून

कोरोनाच्या ताज्या स्थितीसंदर्भात आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, रिकव्हरी रेटमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सध्या रिकव्हरी रेट 93.1 टक्के एवढा आहे. ...