Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेच्या धोक्यासंदर्भात अंदाज वर्तवले जात आहेत. सरकारचे वरिष्ठ आरोग्य सल्लागार आर. के. राघवन यांनी, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक फटका मुलांना बसू शकतो, असा अंदाज वर्तवला होता. ...
राज्यातील तज्ज्ञांच्या मतांवर आक्षेप. डॉ. शशांक जोशी म्हणाले होते की, ब्रिटनमध्ये दुसरी लाट ओसरल्यानंतर चार आठवड्यांतच तिसरी लाट आली होती. लोकांनी नीट दक्षता घेतली नाही व नियम पाळले नाहीत तर हीच स्थिती आपल्याकडेही उद्भवू शकते. ...
या बैठकीत सादर केलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेदरम्यान राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होऊ शकते. तसेच, सक्रीय रुग्णांची संख्या 80 लाखवर पोहोचू शकते. (Corona Virus Third wave) ...