लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
'मी आयोजकावर कडक कारवाई करण्यास सांगणार'; अजित पवारांनी व्यक्त केली दिलगिरी - Marathi News | I will ask the organizers to take strict action In Pune; Deputy CM Ajit Pawar apologizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी आयोजकावर कडक कारवाई करण्यास सांगणार'; अजित पवारांनी व्यक्त केली दिलगिरी

अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना नियमाला हरताळ फासल्याचे दिसून आले. ...

कांदिवलीच्या ‘त्या’ सोसायटीतील लसीकरणाची मोहीमच बनावट; पालिकेच्या चौकशीत निष्पन्न - Marathi News | The vaccination campaign in society of Kandivali is fake; Municipal inquiries concluded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवलीच्या ‘त्या’ सोसायटीतील लसीकरणाची मोहीमच बनावट; पालिकेच्या चौकशीत निष्पन्न

पालिकेच्या चौकशीत निष्पन्न; युजर आयडी, पासवर्ड चोरून बनावट प्रमाणपत्र ...

महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंचे आकडे खरेच लपवले गेले आहेत का?; फडणवीस म्हणतात, खरे सांगा! - Marathi News | Corona deaths in Maharashtra really hidden ?; Former CM Devendra Fadnavis says, tell the truth! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंचे आकडे खरेच लपवले गेले आहेत का?; फडणवीस म्हणतात, खरे सांगा!

किती रुग्ण पॉझिटिव्ह निघतात, कोणत्या शहरात किती रुग्ण आहेत, किती लोकांचे मृत्यू होत आहेत, त्यांच्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, यासाठी केंद्र सरकारने आयसीएमआर या शिखर संस्थेची मदत घेतली. ...

नागपूरच्या नदी-तलावात काेराेनाचे विषाणू तर नाहीत ना? - Marathi News | There are no corona virus in the rivers and lakes of Nagpur, are there? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या नदी-तलावात काेराेनाचे विषाणू तर नाहीत ना?

Nagpur News अहमदाबाद येथील नद्या व तलावांमध्ये काेराेनाचे विषाणू आढळल्याच्या सर्वेक्षणाने देशात खळबळ उडविली आहे. नागपूर शहरातही ही शक्यता नाकारता येत नाही. ...

Coronavirus: राज्याचा रिकव्हरी रेट ९५.७६ टक्के; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ७२० दिवसांवर - Marathi News | maharashtra reports 8912 new corona cases and 257 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: राज्याचा रिकव्हरी रेट ९५.७६ टक्के; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ७२० दिवसांवर

Coronavirus: नवीन कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पुन्हा वाढल्याचे पाहायला मिळत आहे. ...

ठाणे जिल्ह्यात २०४ नवे रुग्ण; तर २७ रुग्णांचा मृत्यू - Marathi News | thane district reports 204 new patients and 27 patients died due to corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे जिल्ह्यात २०४ नवे रुग्ण; तर २७ रुग्णांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात शनिवारी २०४ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. ...

कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या मुलांचे राजेश मोरेंनी स्विकारले पालकत्व - Marathi News | Rajesh More accepts custody of children who have lost their parents due to corona | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या मुलांचे राजेश मोरेंनी स्विकारले पालकत्व

डोंबिवलीतील विनायक आणि मेधा चिंदरकर या दोन्ही मुलांचे पालकत्व शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख मोरे आणि त्यांच्या पत्नी भारती मोरे यांनी स्वीकारले आहे. ...

अनलॉक केलं असलं तरी निष्काळजीपणा अजिबात नको, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राज्यांना सक्त सूचना - Marathi News | Even after unlocking do not take any carelessness follow the covid protocol instructions Home Ministry instructions to the states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनलॉक केलं असलं तरी निष्काळजीपणा अजिबात नको, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राज्यांना सक्त सूचना

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी शनिवारी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून कोरोना परिस्थितीबाबत सतर्क केलं आहे. ...