लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
दिलासा! मुंबईतील डेल्टा प्लस विषाणूचे दाेन्ही रुग्ण झाले कोरोनामुक्त; सध्या एकही रुग्ण नाही - Marathi News | Delta Plus virus patients in Mumbai also became corona free pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिलासा! मुंबईतील डेल्टा प्लस विषाणूचे दाेन्ही रुग्ण झाले कोरोनामुक्त; सध्या एकही रुग्ण नाही

सध्या एकही रुग्ण नाही; पालिका प्रशासनाची माहिती ...

सलाईन गार्गल चाचणीसाठी अनेक शहरात लॅब सज्ज - Marathi News | Labs in many cities ready for saline gargle testing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सलाईन गार्गल चाचणीसाठी अनेक शहरात लॅब सज्ज

Nagpur News सलाईन गार्गल (गुळणी) द्वारे काेराेनाची चाचणी करण्याचे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (निरी) ने विकसित केलेल्या पद्धतीने टेस्ट सुरू करण्यासाठी अनेक शहरातील यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. ...

Coronavirus Mumbai Updates : करून दाखवलं! मुंबईकरांना मोठा दिलासा; धारावीत तिसऱ्यांदा शून्य रुग्ण - Marathi News | Coronavirus Mumbai Updates Dharavi records zero cases for third time in June | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus Mumbai Updates : करून दाखवलं! मुंबईकरांना मोठा दिलासा; धारावीत तिसऱ्यांदा शून्य रुग्ण

Coronavirus Mumbai Updates : दुसऱ्या लाटेनंतर आता तिसऱ्यांदा धारावीमध्ये शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. ...

पुणेकरांनो वेळीच सावरा! जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढतेय - Marathi News | The number of corona patients in Pune district is increasing again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो वेळीच सावरा! जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढतेय

महापालिका आणि नगरपालिका हद्दीत वाढताहेत रुग्ण ...

Coronavirus: मुंबईचा रिकव्हरी रेट ९५ टक्के; राज्यात दिवसभरात ११ हजार जण कोरोनामुक्त - Marathi News | maharashtra reports 10066 new corona cases and 163 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: मुंबईचा रिकव्हरी रेट ९५ टक्के; राज्यात दिवसभरात ११ हजार जण कोरोनामुक्त

Coronavirus: नवीन कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पुन्हा वाढल्याचे पाहायला मिळत आहे. ...

यंत्रमागधारकांच्या लेखी सूचनांचा धोरणात्मक बदलांमध्ये समावेश करणार - वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख  - Marathi News | Textile Minister Aslam Sheikh will include written suggestions of machine owners in the policy changes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंत्रमागधारकांच्या लेखी सूचनांचा धोरणात्मक बदलांमध्ये समावेश करणार - वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख 

अन्य उद्योगांप्रमाणेच वस्त्रोद्योग क्षेत्रालाही टाळेबंदीचा फार मोठा फटका बसलेला आहे. ...

CoronaVirus : गोवा-महाराष्ट्र सीमेवर कडक ‘स्क्रीनिंग’, सरकारकडून कडक उपाययोजना - Marathi News | CoronaVirus: Strict 'screening' on Goa-Maharashtra border, strict measures by government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus : गोवा-महाराष्ट्र सीमेवर कडक ‘स्क्रीनिंग’, सरकारकडून कडक उपाययोजना

CoronaVirus: सिंधुदुर्गात कोविड ‘डेल्टा प्लस’चे रुग्ण आढळल्याने या उपाययोजना आता अधिक कडक करण्यात आल्या आहेत. ...

CoronaVirus: ...म्हणून अत्यंत धोकादायक आहे करोनाचा ‘Delta Plus’ व्हेरिएंट, भयभीत करणारा आहे याचा फैलाव - Marathi News | CoronaVirus all you need to know about delta plus variant Delta Variant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: ...म्हणून अत्यंत धोकादायक आहे करोनाचा ‘Delta Plus’ व्हेरिएंट, भयभीत करणारा आहे याचा फैलाव

आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 40 रुग्ण आढळले आहेत. हे 40 रुग्ण 8 राज्यांत आढळून आले आहेत. (Delta Plus Variant) ...