शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नागपूर : २५०० वर रेमडेसिवीर एक्सपायरीच्या उंबरठ्यावर; कोरोनाचे रुग्ण घटल्याने फटका

राष्ट्रीय : CoronaVirusVaccine : सिरम तयार करणार लसींचे १ अब्ज डोस, २०२१ पासून प्रत्येक तिमाहीत किमान १ लस 

राष्ट्रीय : कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्याला परवानगी, केंद्राचा निर्णय

महाराष्ट्र : CoronaVirus News : राज्यात गेल्या २४ तासांत १३ ,२४७ रुग्ण कोरोनामुक्त!     

मुंबई : कोरोनाचे मेडिक्लेम चार महिन्यांत पाच पटीने वाढले

महाराष्ट्र : महाराष्ट्रातला देवमाणूस! वयाच्या 87व्या वर्षी अनवाणी सायकल चालवून कोरोनाच्या संकटात करताहेत रुग्णसेवा

नागपूर : नागपुरात जास्त दराने विकल्या गेले रेमडेसिवीर

नागपूर : जगातील सर्वात मोठा 'प्रोजेक्ट प्लॅटिना' अडचणीत

मुंबई : पंधरवड्यात चाचण्यांमध्ये १८ टक्क्यांनी झाली घट, ऑक्टोबरची आकडेवारी राज्यात पॉझिटिव्ह रुग्णदर कायम

ठाणे : corona virus : ठाणे जिल्ह्यात मृत्यूच्या संख्येत घट, आरोग्य यंत्रणेला दिलासा; गुरुवारी २३ मृत्यूंची नोंद