शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
2
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
3
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
4
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
5
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
6
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
7
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
8
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
9
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
10
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
11
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
12
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
13
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
14
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
15
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
16
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
17
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
18
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
19
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
20
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ

नागपुरात जास्त दराने विकल्या गेले रेमडेसिवीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 11:41 AM

शासनाने ठराविक औषधांच्या दुकानात २३६० रुपयांत हे इंजेक्शन उपलब्ध करून दिले. परंतु कोरोनाच्या भितीचा फायदा घेत कुठे २५०० तर कुठे ५४०० रुपयांत याची विक्री झाल्याचे सामोर आले आहे.

ठळक मुद्दे२३६० रुपयांचे इंजेक्शन कुठे २५०० तर कुठे ५४०० रुपयांत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधित रुग्णांना पहिल्या पाच दिवसांच्या आत रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्यास त्याचा चांगला प्रभाव दिसून येत असल्याचा अनेक डॉक्टरांचा अनुभव आहे. परिणामी, इंजेक्शनची मागणी वाढल्याने तुटवडा पडला. काळाबाजारही वाढला. शासनाने ठराविक औषधांच्या दुकानात २३६० रुपयांत हे इंजेक्शन उपलब्ध करून दिले. परंतु कोरोनाच्या भितीचा फायदा घेत कुठे २५०० तर कुठे ५४०० रुपयांत याची विक्री झाल्याचे सामोर आले आहे.नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा वेग ऑगस्ट महिन्यापासून वाढला. या महिन्यात २५,२२९ तर सप्टेंबर महिन्यात याच्या दुप्पट, ५२,१५२ नव्या रुग्णांची भर पडली. त्या तुलनेत खासगी हॉस्पिटलच्या खाटा कमी पडल्या. याचा फायदा काही रुग्णालयांनी घेतला. शासकीय दरातील खाटा नसल्याचे सांगून खासगी खाटांवर रुग्णांना भरती केले. काही रुग्णालयांनी रेमडेसिवीरचा तुटवडा पुढे करून मुळ किमतीपेक्षा जास्त रक्कम आकारली. परंतु बिल मूळ किंमतीचे दिले. तर काहींनी १०० एमजीचे दोन इंजेक्शन ५६०० रुपयांना दिले तर दुसऱ्यांच दिवशी त्याच खासगी हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअर्समधून १०० एमजीचे एक इंजेक्शन ५४०० रुपयांत देण्यात आले. काहींकडे याचे बिल आहेत. मनपा आयुक्त व अन्न व औषध प्रशासनाकडे याची तक्रार करणार आहेत. रुग्णालयांच्या बिलासोबतच औषधांचेही ऑडिट करण्याची मागणी बरे झालेले रुग्ण व त्यांच्या नातेवार्ईकांकडून होत आहे.रेमडेसिवीर हे इंजेक्शन तीन वेगवेगळ्या कंपन्या तयार करतात. त्यांचे दरही वेगवेगळे आहे. साधारण २८०० रुपयांपासून ते ५४०० रुपयांपर्यंतचे आहे. यात काही सूट देत असतील तर त्याच्या किंमतीत फरक दिसून येईल. एमआरपी दरापेक्षा जास्त किमतीत या इंजेक्शनची विक्री झाली, याची अद्याप तक्रार नाही.-पी.एम.बल्लाळसहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस